SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 513
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५१२ टीपा ४.२०८ डहइ -- सू. १.२१८ पहा. ४.२१० गेण्हिअ -- सू. २.१४६ नुसार, ‘गेण्ह' पुढे अ प्रत्यय येतो आणि तत्पूर्वी सू. ३.१५७ नुसार अन्त्य अ चा इ होतो. घेत्तूण घेत्तुआण -- सू. २.१४६ पहा. ४.२११ वोत्तूण -- सू. २.१४६ पहा. ४.२१४ अकार्षीत्.... चकार -- सू.३.१६२ वरील टीप पहा. करिष्यति कर्ता -- कृ धातूची स्य आणि ता भविष्यकाळाची संस्कृतमधील रूपे. ४.२१९ सडइ -- (म) सडणे. पडइ -- (म) पडणे. ४.२२० कढइ -- (म) कढणे. वड्ढइ -- (म) वाढणे. परिअड्ढइ - - कड्ढ चे पूर्वी परि हा उपसर्ग आहे. लायण्णं -- सू.१.१७७, १८० नुसार. वृधेः कृतगुणस्य -- ज्यात गुण केला आहे असा वृध् (धातू). ४.२२१ वेष्ट वेष्टने -- हा धातुपाठ आहे. वेष्टन या अर्थी वेष्ट धातू आहे. असा त्याचा अर्थ आहे. वेढइ -- (म) वेढणे वेढिज्जइ -- वेढ चे कर्मणि रूप. ४.२२४ बहुवचनं....सरणार्थम् -- स्विद् या प्रकारचे धातू वाङ्मयीन वापराचे अनुसरण करून ठरवावेत, हे दाखविण्यासाठी स्विदाम् हे बहुवचन आहे. ४.२२६ रोवइ -- येथे रुद् मधील उ चा गुण झाला आहे. सू. ४.२३७ पहा.
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy