________________
५०८
टीपा
४.८६
त्यजतेरपि चयइ -- त्यज् शब्दात सू.२.१३ नुसार त्य चा च आणि सू. ४.२३९ नुसार अन्ती अ येऊन चय हे वर्णान्तर होते. तरतेरपि तरइ -- सू.४.२३४ नुसार ती धातूचे तर असे वर्णान्तर होते.
४.९६
सिम्पइ -- (म) शिंपणे.
४.१०१
बुड्डइ -- (म) बुडणे ; बुडी.
४.१०४ तेअणं -- तिज् धातूपासून साधलेले नाम.
४.१०५
फुस, पुस -- (म) फुसणे, पुसणे.
४.१०७
अणुवच्चइ -- व्रज् चे वच्च साठी सू. ४.२२५ पहा.
४.१०९
जुप्प -- (म) जुपणे, जुंपणे.
४.१११ उवहुंजइ -- येथे भ चा ह झालेला आहे.
४.११६
तोडइ, तुट्टइ, खुट्टइ -- तोडणे; तुटणे; खुटणे, खुंटणे.
४.११७
घुलइ -- (म) घुलणे, घुलविणे. घोलइ -- (म) घोळणे, घोळ. घुम्मइ -- (हिं) घूमना.
४.११९
अट्ट -- (म) आटणे. कढइ -- (म) कढणे.
४.१२०
गण्ठी -- हे नाम आहे. (म) गाठ.