________________
५०६
टीपा
आणि जाणणं हे नाम आहेत. णाऊण -- सू. २.४२ प्रमाणे ज्ञा पासून झालेल्या ‘णा' चे पू.का.धा.अ. आहे.
४.९
सद्दहमाणो -- सद्दहचे व.का.धा.वि. (सू. ३.१८१).
४.१० घोट्ट -- (म) घोट.
४.१६ ठाअइ -- सू. ४.२४० नुसार ठा पुढे अ आला आहे. पट्ठिओ....
उट्ठाविओ -- ही सर्व क.भू.धा.वि. आहेत. चिट्ठिऊण -- चिट्ठ चे पू.का.धा.अ.
४.१७ उट्ठइ -- (म) उठणे.
४.२० झिज्जइ -- (म) झिजणे.
४.२१-४.५१ या सूत्रांत प्रयोजक धातूंचे धात्वादेश सांगितले आहेत.
४.२१ ण्यन्त -- णि या प्रयोजक प्रत्ययाने अन्त पावणारा ; प्रयोजक प्रत्ययान्त.
णत्वे णूमइ -- सू. १.२२८ नुसार नूमइ मधील न चा ण होतो.
४.२२ पाडेइ -- (म) पाडणे.
४.२७ ताडेइ -- (म) ताडणे.
४.३० भामेइ....भमावेइ -- सू. ३.१५१ पहा.
४.३१ नासवइ, नासइ -- (म) नासवणे, नासणे.