________________
४८६
सं.
राय, राया
(सू. ३.४९ - ५५ पहा ) .
३.५८ सर्वादेरदन्तात्
अप्प अप्पाण (आत्मन्) शब्द
अप्प ची रूपे वरील राजन् प्रमाणे होतात; अप्पाण ची रूपे वच्छप्रमाणे होतात (सू.३.५६). तृ. ए. व. मध्ये अप्पणिआ, अप्पणइआ अशी अधिक रूपे आहेत (सू.३.५७).
अकारान्त (अदन्त) सर्वादीच्या. सर्वादि म्हणजे
सर्व, यद्, तद्, किम् इ. सर्वनामे. यद्, तद्, किम्, एतद् यांची ज, त, क, एअ (एय) अशी अकारान्त अंगे होतात.
३.५९ अमुम्मि
——
अदस् सर्वनामाचे स.ए.व. (सू. ३.८८ पहा).
——
(प्रथमेप्रमाणे)
३.६० काए.... .. तीए ही रूपे स्त्रीलिंगी आकारान्त आणि ईकारान्त अंगांची
आहेत.
३.६१ डेसिं-- डित् एसिं. सव्वाण... काण आहेत.
३.६३ किंत.... भ्यामपि
ता.
——
टीपा
——
ही रूपे अकारान्त नामाप्रमाणे
आकारान्त किम् आणि तद् म्हणजे का आणि
३.६४ किमादिभ्यः ईदन्तेभ्यः ईकारान्त किम् इत्यादी म्हणजे की, जी, ती. कीअ... कीए, जीअ... जीए, तीअ.... .ती
सू.३.२९
पहा.
——