________________
प्राकृत व्याकरणे- द्वितीय पाद
२.१४६ क्त्वाप्रत्ययस्य..... भवन्ति
धातूपासून पू.का.धा.अ.साधण्याचा
——
क्त्वा हा प्रत्यय आहे; त्याला तुम्, अत्, तूण, तुआण असे आदेश होतात. तत्पूर्वी धातूच्या अन्त्य अ चा इ किंवा ए होतो (सू.३.१५७). दठ्ठे - सू.४.२१३ नुसार क्त्वा प्रत्ययापूर्वी दृश् धातूचा तुम् मधील त सहित दट्ठ होऊन हे रूप बनते. मोत्तुं - सू. ४.२१२ नुसार क्त्वा प्रत्ययापूर्वी मुच् धातूला मोत् असा आदेश होऊन, हे रूप बनते. अत् (अ) आदेशापूर्वी धातूच्या अन्त्य अ चा इ
——
सू.४.२१० नुसार क्त्वा प्रत्ययापूर्वी ग्रह्
——
भमिअ रमिअ झाला आहे. घेत्तूण धातूला घेत् आदेश होऊन हे रूप बनते. काऊण सू.४.२१४ नुसार क्त्वा प्रत्ययापूर्वी कर (कृ) धातूला का आदेश होऊन, हे रूप बनते. भेत्तुआण • क्त्वा प्रत्ययापूर्वी भिद् धातूला भेत् असा आदेश होतो, असे हेमचंद्राने सांगितलेले नाही. पण असा आदेश होतो, हे प्रस्तुत उदाहरणावरून दिसते. सोउआण सू. ४.२३७ नुसार श्रु धातूतील उ चा गुण होऊन सो होतो; त्याला प्रत्यय लागून सोउआण हे रूप. वन्दित् क्त्वा प्रत्ययापूर्वी वन्द मधील अन्त्य अ चा इ झाला; त्याच्यापुढे तुम् मधील अनुस्वाराचा लोप व त् चे द्वित्व झाले. वन्दित्ता वन्दित्वा या सिद्ध संस्कृतरूपामध्ये, सू. २.७९ नुसार व् चा लोप होऊन, हे रूप बनले.
——
——
२.१४९ अञ्
——
२.१४७ इदमर्थस्य प्रत्ययस्य
——
——
'तस्य इदम्' (त्याचे/अमक्याचे हे) या अर्थी येणाऱ्या प्रत्ययाचे. उदा. पाणिनेः इदं पाणिनीयम्.
——
२.१४८ डित् इक्क: डित् साठी सू.१.३७ वरील टीप पहा.
२.१५० वते: प्रत्ययस्य
——
——
४६७
——
युष्मद् आणि अस्मद् यांच्यापुढे इदमर्थी येणारा प्रत्यय.
वत् (वति) प्रत्ययाचा. 'तत्र तस्येव'