________________
प्राकृत
व्याकरणे- - प्रथम पाद
पादार्थवृत्तेः
त्यातील र चा ल होतो. भ्रमरे ससंनियोगे एव
सू.१.२४४ नुसार भ्रमर शब्दात म चा स होतो; या स चे सानिध्य असतानाच, र चा ल होतो. आर्षे....द्यपि आर्ष प्राकृतात द्वादशाङ्ग शब्दापासून दुवालसड्ग हे वर्णान्तर होते. येथे र चा ल झाला नसून, द चा ल होत असल्याने, हे उदाहरण खरे म्हणजे सू.१.२२१ खाली यावयास हवे होते. १.२५५ थोर (म ) थोर. सू. १.१२४ नुसार स्थूल चे प्रथम थोल असे वर्णान्तर; मग प्रस्तुत सूत्राने ल चार होऊन, थोर हे वर्णान्तर. कथं थूलभद्दो जर स्थूलमध्ये ल चा र होतो, तर थूलभद्द हे वर्णान्तर कसे होते अशी पृच्छा येथे आहे. तिचे उत्तर 'स्थूरस्य.....भविष्यति' या पुढील वाक्यात आहे.
——
——
——
१.२६१ णकाराक्रान्तो हः
सून.
१.२६७ राउलं
१.२५८ शबर या शब्दात, सू.१.२३७ नुसार ब चा व होतो. या व चा म होतो, असे प्रस्तुतच्या सूत्रात सांगावयाचे आहे.
१.२६० श आणि ष यांचा स होणे हे एक महत्त्वाचे वर्णान्तर आहे. सद्द साद. सुद्धं ( ग्रामीण म) सुद्द, सुद्ध.
णकाराने युक्त ह म्हणजे ह. सुहा
——
पाय या अर्थाने चरण हा शब्द वापरला असताना,
१.२६२ दह (म) दहा.
१.२६५ छावो
——
——
——
छावा.
——
४५३
(म) राजकुळ
——
——
१.२६७-१.२७१ या सूत्रांत वर्ण लोप व सवर्णलोप या प्रक्रियांची उदाहरणे
दिलेली आहेत.
(म)
(म)