________________
प्राकृत व्याकरणे
१.८२ ओल्ल
१.८१ मात्रट्-प्रत्यये मात्र (मात्रट्) प्रत्ययात. मात्रट् ( = मात्र) हा एक परिमाणवाचक तद्धित प्रत्यय आहे. एत्तिअ या रूपासाठी सू.२.१५७ पहा. मात्रशब्दे केवळ किंवा फक्त असा अर्थ दाखविणारा मात्र हा शब्द आहे.
- प्रथम पाद
——
——
१.८८ हद्दी
——
१.८४ दीर्घस्य .... ह्रस्वो भवति
दीर्घ स्वरापुढे संयुक्त व्यंजन असल्यास, तो ह्रस्व होतो. हा प्राकृतमधला एक महत्त्वाचा नियम आहे. नरिन्दो, अहरुट्ठ ए आणि ओ या स्वरापुढे संयुक्त व्यंजन असल्यास, ते ह्रस्व होतात. या ह्रस्व ए आणि ओ बद्दल अनेकदा अनुक्रमे ह्रस्व इ आणि उ लिहिले जातात. म्हणून येथे नरिन्दो, अहरुट्ठ अशी रूपे दिली आहेत. (आकाश) येथे
आयास
संयुक्त व्यंजन नसल्याने, दीर्घ स्वर ह्रस्व होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ईसर ईश्वर मधील संयुक्त व्यंजनाच्या एका अवयवाचा लोप झाला व मागील दीर्घ स्वर तसाच राहिला. ऊसव ( उत्सव - उस्सव - ऊसव) येथे संयुक्त व्यंजनातील एका अवयवाचा लोप झाल्यावर, मागील स्वर दीर्घ
झाला आहे.
——
——
(म) ओल; ओला.
——
——
——
——
——
(म) हळदी, हळद. बहेडओ
(म) बेहडा. पथिशब्द.....
भविष्यति - हेमचंद्राच्या मते पन्थ हा शब्दही संस्कृत असून, तो पथिन् शब्दाचा समानार्थक आहे आणि त्या शब्दावरून 'पंथं किर देसित्ता' मधील पंथं हे द्वितीया ए. व. चे रूप आहे.
४३९
——
——
१.८९ सढिल (म) सढळ. निर्मितशब्दे .... सिद्धे :- निम्मिअ व निम्माअ हे शब्द निर्मित शब्दात इ चा विकल्पाने आ होऊन बनले आहेत काय, या प्रश्नाचे उत्तर येथे आहे.