SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 335
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३३४ ( सूत्र ) अतो देश्च ।। २७४।। (वृत्ति) अकारात्परयोरिचेचो: स्थाने देश्चकाराद् दिश्च भवति । अच्छदे अच्छदि। गच्छदे गच्छदि । रमदे रमदि । किज्जदे किज्जदि । अत इति किम् ? वसुआदि । नेदि । भोदि । (अनु.) (शौरसेनी भाषेत धातूच्या अन्त्य) अकारापुढील इच् आणि एच् (या प्रत्ययां) च्या स्थानी दे आणि (सूत्रातील) चकारामुळे दि होतात. उदा. अच्छदे...किज्जदि. अकारापुढील ( इच् आणि एच् यांच्या) असे का म्हटले आहे? (कारण अकाराखेरीज इतर स्वरापुढे दे होत नाही. उदा.) वसुआदि...भोदि. चतुर्थः पादः ( सूत्र ) भविष्यति स्सिः ।। २७५।। (वृत्ति) शौरसेन्यां भविष्यदर्थे विहिते प्रत्यये परे स्सिर्भवति । हिस्साहामपवादः । भविस्सिदि । करिस्सिदि। गच्छिस्सिदि। (अनु.) शौरसेनी भाषेत भविष्यकालार्थी म्हणून सांगितलेला प्रत्यय (धातूच्या) पुढे असता, स्सि होतो. (भविष्यकाळात) हिस्सा (सू.३.१६८ पहा) आणि हा (सू.३.१६७ पहा) होतात या ( नियमाचा ) प्रस्तुत नियम अपवाद आहे. उदा. भविस्सिदि... गच्छिस्सिदि. ( सूत्र ) अतो ङसेर्डादो-डादू ।। २७६।। (वृत्ति) अत: परस्य ङसे: शौरसेन्यां आदो आदु इत्यादेशौ डितौ भवतः । दूरादो' य्येव । दूरादु । (अनु.) शौरसेनी भाषेत ( शब्दाच्या अन्त्य) अ च्या पुढील ङसि (या प्रत्यया) ला डित् आदो आणि आदु असे आदेश होतात. उदा. दूरादो... दुरादु । १ आस् (सू.४.२१५ पहा). ४ उद्वा (सू. ४.११ पहा). ३ क्रियते २ रम् ५ दूरात् एव । दूरात् ।
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy