________________
प्राकृत व्याकरणे
२६३
ठिकाणी. उदा. तृतीयाच्या त्रयामध्ये:- अइवाएज्जा...समणुजाणामि किंवा न समणुजाणेज्जा. (ज्ज आणि ज्जा हे आदेश) अन्य काळ आणि अर्थ यांचे बाबतीतही होतात असे दुसरे वैयाकरण मानतात. उदा. होज्ज म्हणजे भवति...भविष्यति किंवा अभविष्यत् असा अर्थ आहे.
(सूत्र) मध्ये च स्वरान्ताद्वा ।। १७८॥ (वृत्ति) स्वरान्ताद्धातो: प्रकृतिप्रत्यययोर्मध्ये चकारात्प्रत्ययानां च स्थाने ज
जा इत्येतौ वा भवतः वर्तमानाभविष्यन्त्योर्विध्यादिषु च। वर्तमाना। होज्जइ होजाइ होज्ज होजा। पक्षे। होइ। एवं होजसि होज्जासि होज्ज होज्जा। पक्षे। होसि। एवम्। होजहिसि होजाहिसि होज्ज होज्जा होहिसि। होज्जहिमि होज्जाहिमि होज्जस्सामि होज्जहामि होजस्सं होज होज्जा। इत्यादि। विध्यादिषु। होजउ होज्जाउ होज्ज होज्जा, भवतु भवेद्वेत्यर्थः। पक्षे। होउ। स्वरान्तादिति किम् ? हसेज्ज
हसेज्जा। तुवरेज तुवरेजा। (अनु.) वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांमध्ये तसेच विधि इत्यादि (अर्था) मध्ये
स्वरान्त धातूच्या बाबतीत (धातूची) प्रकृति आणि प्रत्यय यांचेमध्ये, तसेच (सूत्रातील) चकारामुळे प्रत्ययांच्या स्थानी, ज आणि ज्जा असे (हे शब्द) विकल्पाने येतात. उदा. वर्तमानकाळात :- होज्जइ...होजा; (विकल्प-) पक्षी :- होइ. याचप्रकारे :- होजसि...होज्जा; (विकल्प-) पक्षी :- होसि. याचप्रमाणे (भविष्यकाळात) :होजहिसि...होजा, इत्यादि. विधि इत्यादीमध्ये :- होजउ...होज्जा (म्हणजे) भवतु किंवा भवेत् असा अर्थ आहे; (विकल्प-) पक्षी:होउ. स्वरान्त धातूच्या बाबतीत असे का म्हटले आहे ? (कारण धातु स्वरान्त नसल्यास, असा प्रकार होत नाही. उदा.) हसेज...तुवरेज्जा.
A-Proof