________________
(८)
२६) ह्रस्व ऋ = रि २७) एकाच शब्दात होणारे ह्रस्व ऋ चे अनेक विकार २८) धातूंमध्ये होणारे ह्रस्व ऋ चे विकार २९) ह्रस्व ऋ चे अनियमित विकार ३०) दीर्घ ऋचे विकार
३१) ह्रस्व लू चे विकार ३२) ऐ व औ चे विकार (नियमित) ३३) ऐ = ए ३४) ऐ = अइ ३५) एकाच शब्दात होणारे ऐ चे अनेक विकार ३६) ऐ चे अनियमित विकार ३७) औ = ओ ३८) औ = अउ
३९) औ चे अनियमित विकार ४०) एकाच शब्दात होणारे औ चे अनेक विकार ४१) स्वरांचे अनियमित विकार ४२) अ बद्दल येणारे इतर स्वर ४३) आ बद्दल येणारे इतर स्वर ४४) ह्रस्व इ बद्दल येणारे इतर स्वर ४५) दीर्घ ई बद्दल येणारे इतर स्वर ४६) ह्रस्व उ बद्दल येणारे इतर स्वर ४७) दीर्घ ऊ बद्दल येणारे इतर स्वर ४८) ए बद्दल येणारे इतर स्वर ४९) ओ बद्दल येणारे इतर स्वर ५०) स्वरांचे ह्रस्वीकरण व दीर्धीकरण
प्रकरण ४ : व्यंजनविकार ५१) व्यंजनविकार : सामान्य विचार
प्रकरण ५ : असंयुक्तव्यंजनविकार
[(१) आद्य असंयुक्तव्यंजनांचे विकार)] ५२) आद्य असंयुक्त श् व ष् यांचे विकार ५३) आद्य असंयुक्त श् व ष आणि स् यांचे अनियमित विकार ५४) आद्य असंयुक्त य् चे विकार ५५) आद्य असंयुक्त न् ५६) आद्य असंयुक्त प् ५७) आद्य असंयुक्त द्