________________
अनुक्रमणिका
हृद्गत प्रास्ताविक : १) प्राकृत
२) प्राकृत म्हणजे काय ? ३) प्राकृतचा अभ्यास
४) प्राकृत व्याकरण व त्यांचे स्वरूप ५) अर्धमागधी
६) अर्धमागधी या नावाचे स्पष्टीकरण ७) अर्धमागधी व माहाराष्ट्री ८) अर्धमागधी व्याकरणाचे स्वरूप ९) प्रस्तुत व्याकरणातील वर्ण्य विषय
विभाग पहिला प्रकरण १ : अर्धमागधी वर्णमाला १०) वर्णमाला ११) वर्णोच्चार १२) वर्णांबद्दल सामान्य विचार १३) अर्धमागधीतील वर्णांबद्दल अधिक विचार १४) संस्कृत व अर्धमागधी वर्णांचा तौलनिक विचार १५) अर्धमागधीतील जोडाक्षरे १६) अर्धमागधीतील जोडाक्षरांविषयी अधिक विचार
प्रकरण २ : वर्णविकार (शब्दसाधनिका) : प्रास्ताविक १७) अर्धमागधी शब्दसाधनिका १८) अर्धमागधी शब्दसंग्रह १९) वर्णान्तर
प्रकरण ३ : स्वरविकार २०) स्वरविकारांचे स्वरूप २२) ह्रस्व ऋचे विकार २४) ह्रस्व ऋ = इ
२१) ऋ, ऋ, लू, ऐ, औ यांचे विकार २३) ह्रस्व ऋ = अ २५) ह्रस्व ऋ = उ