________________
प्रकरण ३ : स्वरविकार
(३) दीर्घ स्वरापुढे जोडाक्षर असता दीर्घ स्वर ह्रस्व होतो. २
वधू-का = वहुया; वयंसिया ( वयस्य चे स्त्रीलिंग रूप), जीवंतिया
(जीवंती) १
राष्ट्र रट्ठ; तीर्थ = तित्थ; धूर्त
=
मोक्ख
(४) दीर्घ स्वरावर असलेल्या (वा आलेल्या) अनुस्वाराचा लोप न झाल्यास
तो दीर्घ स्वर ह्रस्व होतो.
पांशु = पंशु, मुसा = मुसं, नदीम् = नई, नेंति = नेंति, होंति = होंति.
=
(इ) कधी ह्रस्वीकरण, कधी दीर्घीकरण
धुत्त ; क्षेत्र = खेत्त ; मोक्ष
१
२
५३
=
पुढे सांगितल्याप्रमाणे त्याच परिस्थितीत स्वर कधी ह्रस्व तर कधी दीर्घ केले जातात.
(१) पद्यात वृत्ताच्या सोईसाठी ह्रस्व दीर्घ केले जातात. तसेच व्याकरणानुसार शब्दरूपात येणाऱ्या दीर्घ स्वरांचे ह्रस्वीकरण वृत्तासाठी केले जाते.
(क) ह्रस्वीकरण : थाणओ ( थाणाओ / स्थान), संजमओ (संजमाओ संयम), कुललओ (कुललाओ कुलाल), वयस (वयसा); रायहाणिए (रायहाणीए), कोडिओ (कोडीओ), , सिरिओ (सिरीओ); हेउहिं (हेऊहिं).
कथा पृ. २५
ह्रस्वः संयोगे । हेम. १. ८४
(ख) दीर्घीकरण : मईमं (मइमं मतिमान् ), सहई (सहइ सहते), कयाई √ कदाचित्), आयावयाही (हि), कमाही (०हि), सोणीय (सोणिय शोणित), करिस्सई (इ), जाणंती (जाणंति), अणुहोती (0होंति). (२) समासात पहिल्या पदाचा अन्त्य स्वर ह्रस्व असल्यास कधी दीर्घ केला
जातो व दीर्घ असल्यास कधी ह्रस्व केला जातो. ४
३ हेउहिं हे रूप संस्कृतवरून ( हेतुभिः) घेतले आहे, असेही म्हणता येईल. संस्कृतरूपात उ ऱ्हस्वच आहे.
४ दीर्घहस्वौ मिथो वृत्तौ । हेम १.४