________________
५०२
अर्धमागधी व्याकरण
पुञ, प्रज्ञा- पञ्जा, अंजलि-अञ्जलि. (आ) रूपविचार :- (१) अकारान्त शब्दांचे प्रथमा ए. व. एकारान्त असते. उदा- पुलिशे (२) अकारान्त शब्दांना षष्ठी ए.व.त स्स, आहे व षष्ठी अ.व.त. आण, आहँ हे प्रत्यय लागतात. उदा. यिणस्स, यिणाह; यिणाण, यिणाहं. (३) प्रथम पुरुषी सर्वनामाचे प्रथमा ए.व. आणि अ.व. 'हगे' असे होते. पैशाची :(अ) वर्ण :- (१) ण् चा न्, द् चा त्, श्, ष् चा स् होतो. उदा. गुण-गुन, मदन-मतन, शशरी-ससी, कृष्ण-किसान. (२) ट् चा त् होतो. उदा. कुटुंबक - कुतुंबक, (कुटुंबक) (३) 'हृदय' चे हितप, हितपक असे होते. (४) आद्दश, इत्यादि शब्दांत 'ह' चा ति होतो. उदा-याद्दश-यानिस (५) ल चाळ होतो: कुल-कुळ (६) ज्ञ, न्य, ण्य यांचा ञ होतो प्रज्ञा-पञ्जा, कन्यका-काका, पुण्य-पुञ. (आ) रूपविचार :- (१) अकारान्त शब्दांना पंचमी ए.व.त आतो, आतु हे प्रत्यय लागतात. : जिनातो, जिनातु (२) वर्तमान तृ.पु.ए.व. चे ति,ते हे प्रत्यय आहेत : रमति, रमते. (३) भविष्यकाळात 'सि' बद्दल ‘एय': हवेय्य. (४) कर्मणि अंग करण्याचा प्रत्यय ‘इय्य' आहे. पठिय्यते। (५) ल्यबन्ताचे तून, त्थून, द्धन हे प्रत्यय आहेत. पठितून, नत्थून, तळून. अपभ्रंश :(अ) वर्ण :- (१) मध्य असंयुक्त क् ख् त् थ् प् फ् बद्दल ग् घ् द् ध् ब् भ् येतात. (२) मध्य असंयुक्त म् बद्दल विकल्पाने व येतो. कमल-कमल, कवल. (३) संयुक्त व्यंजनांतील र चा विकल्पाने लोप होतो. चंद्र-चंद्र, चंद. (आ) रूपविचार :- (१) प्रायः पुढील प्रत्यय लागतात :प्र. उ, हो द्वि. उ,हो
- PS no
nes tic
• UN.
ष.
सु, हो, स्सु
हं, 0