________________
३२०
ते द्वितीया विभक्तीत आणि क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या पुरुष' - वचनाप्रमाणें
असते. उदा.
३०० कर्मणि प्रयोग
अर्धमागधी व्याकरण
(१) सकर्मक कर्तरि
:
(१) सो साहेइ धम्मं महुरवाणीए ।
(२) पेच्छंतु दुरायारा (जणा) निय- पाव - पायवस्स फलं । (३) ते जन्नेसु (यज्ञ) पसू वहिस्संति ।
(२) अकर्मक कर्तरि :- (१) संवड्ढइ घरे तस्स दारए से।
(२) दोन्हं पि हाउ जुज्झं ।
(३) होही दाणस्स पुण्णफलं ।
(अ) क्रियापदाचा उपयोग असता :
मूळ सकर्मक कर्तरि प्रयोगातील कर्तृपद कर्मणि प्रायोगात तृतीया विभक्तीत, मूळ उक्त कर्म प्रथमा विभक्तीत व क्रियापदाच्या कर्मणि अंगाचे रुप हे आता प्रथमेत आलेल्या कर्माच्या पुरुष - वचनाप्रमाणे असते.
१
सकर्मक कर्तरि (१) कर्तृपद पथमा विभक्तीत (२) उक्त कर्म द्वितीया विभक्तीत (३) क्रियापदाचे रुप प्रथमेतील कर्त्याच्या पुरुष-वचनाप्रमाणे उदाहरणे
कर्मणि
कर्तृपद तृतीया विभक्तीत उक्त कर्म प्रथमा विभक्तीत
कर्मणि क्रियापदाचे रुप प्रथमेत आलेल्या कर्माच्या पुरुष - वचनाप्रमाणे
:
(१) (तं किं विजयानंद वंचइ सिंहलेसो । ) सो किं विजयाणंदो वंचिज्जइ सिंहलेसेण। (२) (कयाइ पुरिसो कामभोगे उज्झइ ।) कयाइ कामभोगेहिं पुरिसो उज्झिज्जइ। (३) (मोहतरुं उम्मूलंति अप्पमत्ता ।) मोहतरु उम्मूलिज्जइ अप्पमत्तेहिं । (४) (तं बालं कोइ वणयरो वावाइस्सइ ।) सो बालो केणइ वणयरेण वावाइज्जिस्सइ ।
सकर्मक कर्तरि प्रयोगात कर्म उक्त असल्यास कर्मणि प्रयोग होतो. पुढील वाक्य कर्म असल्यास भावे प्रयोग होतो.