________________
प्रास्ताविक
विविध विभक्ती, वचन, काळ, अर्थ इत्यादींतील कोणाचा उपयोग केव्हा व कसा करावयाचा हेही जाणून घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे प्रयोग कोणते व किती, विरामचिन्हे कोणती, व त्याचा कसा उपयोग करावयाचा इत्यादी माहित असणे आवश्यक आहे. या सर्वांचा विचार ‘वाक्यविचार' या पाचव्या विभागात केलेला आहे.