________________
प्रकरण १८ : साधित शब्द : तद्धित प्रक्रिया
सई, एकस्सिं' (एकदा), दोच्चं, दुच्चं' (दोनदा), तच्च' (तीनदा ) इतर संख्यावाचकांना' ‘खुत्तो' (कृत्वः) हा प्रत्यय' जोडून दुखुत्तो, दुक्खुत्तो; तिखुत्तो, तिक्खुत्तो; सत्तखुत्तो, सत्तक्खुत्तो इत्यादी. तिसत्तखुत्तो (३ x ७ दा) अणेगसयसहस्सखुत्तो इत्यादी.
(ए) वीप्सावाचक अव्यये :
संख्यावाचकांना ‘सो' (शः ) हा प्रत्यय' लावून वीप्सावाचक अव्यये सिद्ध होतात. उदा. सयसो, सहस्ससो इत्यादी.
(ऐ) अर्धपूर्णांकदर्शक शब्द :
अर्धा पूर्णांक दर्शविण्यास पुढील क्रमवाचकाला ‘अड्ड' वा' ‘अर्द्ध' हा शब्द' मागे जोडतात. म्हणजे, समजा ४३ ( अर्धा + चार) हा अपूर्णांक हवा असल्यास चारच्या पुढील पाचचे क्रमवाचक घेऊन त्यामागे 'अर्द्ध' वा 'अड्डा' शब्द जोडावयाचा :- अद्धपंचम (४३) याचाच अर्थ असा की क्रमवाचकाच्या मागे अद्ध वा अड्ड आल्यास तत्पूर्वीचे लगेचचे संख्यावाचक अधिक अर्धा निर्दिष्ट होतो. उदा. ‘अद्धसत्तम' म्हणजे सातच्या लगेच पूर्वीचे संख्यावाचक म्हणजे
१ तसेच, एक्कवारं.
२
खुत्तो हा प्रत्यय लावूनही दोन व तीन यापासून अव्यये सिद्ध होतात :- दुखुत्तो, तिखुत्तो.
तसेच, अणंतखुत्तो
३
४
कधी 'हुत्तं' (हेम. २.१५८ ) प्रत्यय जोडून
तसेच, अणेगसो, बहुसो.
सेन, पृ. ९९
७ कधी पूर्णांकाच्या पूर्वी 'सड्डू' (सार्ध) जोडून ( यावेळी ज्यासह अर्धा तो पूर्णांक
५
६
२९३
८
-
:
सयहुत्तं, सहस्सहुत्तं.
घ्यावा लागतो. उदा. :- सङ्घसत्त (७३). मराठीत हीच तऱ्हा :- साडेसात,
साडेआठ, साडेनऊ, साडेपाच, साडेचार इत्यादी.
कधी अड्ड शब्द पुढे जोडला जातो (समरा. पृ. ३६९) येथे मात्र 'दसद्ध' म्हणजे पांच.
दिवड्ढ (१३). ‘दसध्दवण्णाइं कुसुमाइं’