________________
२८४
अर्धमागधी व्याकरण
रुंध
लह
वह(वह) वय (वच्) चिण (चि)
गम (आ) इतर काही अनियमित तुमन्तें :(१) पायए (पिव), भोत्तए (भुंज), वत्थए (वस) (२) गिण्ह - घेत्तुं
रुय रोत्तुं परिगिण्ह - परिघेत्तुं
खण खंतुं
पुरवणी
अर्धमागधीतील इतर धातूसाधिते अर्धमागधीतील इतर धातूसाधिते संस्कृतमधून वर्णान्तराने आलेली आहेत. उदा. (अ) नामे :
(१) पुं. :- काम (कम्), हार (ह), पाय (पद्), भाव (भू), बोह (बुध्), माण, वाद, आयार (आचार) इत्यादी.
(२) नपुं. :- नाण (ज्ञान), नयण, वयण, गमण, करण, दाण, सयण (शयन), पाण, भोयण इत्यादी.
(३) स्त्री. :- (क) दया, निंदा, हिंसा, खमा (क्षमा), भासा, सेवा, चिंता, भिक्खा, कहा, पूया इत्यादी.
(ख) गइ, ठिइ, भत्ति, बुद्धि, मइ, वुट्ठि, विरइ, रइ इत्यादी. (ग) किरिया, विजा, चरिया (चर्या) इत्यादी. (आ) अव्यये :- णमुल अथवा अम् प्रत्ययान्त धातू अव्यय :- जीवग्गाहं.
(इ) इतर :- नेत्त (नेत्र), सोत्त(श्रोत्र), दाया (दातृ), गंता, नेया, भत्ता, भासुर, इत्यादी.