________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
२४७
४) ओकारान्त धातु 'हो' पु. ए. व. प्र. पु. होज्जा, होज्जामि द्वि. पु. होजा, होज्जासि, होजाहि तृ. पु. होज्जा
अ. व. होज्जाम
होज्जाह
होज्जा
२४६ विध्यर्थ : अधिक रूपे
१) एज्जासि प्रत्ययान्त : हणेज्जसि, एजसि, ववरोवेजसि २) एज्जह प्रत्ययान्त : खमेजह, कहेजह, देज्जह ३) एज्जसु प्रत्ययान्त : वच्चेजसु ( व्रज), भणेजसु, करेज्जसु, होज्जसु
४) एज प्रत्ययान्त : सक्केज, करेज, रक्खेज, सेवेज, मुच्चेज, चिटेज, देज, होज्ज
२४७ विध्यर्थ : अनियमित रूपे ___काही धातूंची विध्यर्थाची काही रूपे संस्कृतमधून वर्णान्तराने अर्धमागधीत आलेली आहेत. त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही ही रूपे' अशी :
सिया (स्यात् अस्), कुज्जा (कुर्यात् कृ) बूया (बूयात् ब्रू). हणिया (हन्यात् हन्), संधेज्जा (संधेयात् संधा)
२४८ संकेतार्थ
संकेतार्थ सिध्द करण्यास अर्धमागधीत स्वतंत्र असे प्रत्यय नाहीत. प्रायः वर्तमानकालवाचक धातुसाधित विशेषणांचा उपयोग करून संकेतार्थ साधला जातो३. उदा.
१ २ ३
या रूपांचा उपयोग प्रायः तृ. पु. ए. व. त केलेला आढळतो. व . का. धा. वि. साठी परिच्छेद २६५ पहा. यावेळी जर या अर्थी 'जई' (यदि) व तर या अर्थी 'ता, तो' इत्यादि शब्दांचा उपयोग केला जातो.