________________
प्रकरण १३ : धातुरूपविचार
'आ' होतो. उदा. पासामु, पासामो, पासाहि
२) अकारान्त धातूंतील अन्त्य 'अ' व 'अन्तु' मधील आद्य 'अ' यांचा संधि होऊन 'अ' च रहातो. उदा. पास + अंतु = पासंतु
३) काही आकारान्त धातूंच्या पुढे 'अंतु' प्रत्ययापूर्वी 'य' येतो. उदा. जायंतु, ठायंतु, पण काही आकारान्त धातूंच्या पुढे 'अंतु' प्रत्ययापूर्वी हा 'य' येत नाही. उदा. निज्जंतु (निर्मा), तर काही अकारान्त धातूंच्या पुढे सर्वच प्रत्ययापूर्वी ‘य’ येतो, मग ते अकारान्त धातूप्रमाणे चालतात. १
४) एकारान्त व ओकारान्त धातूंच्या पुढे 'अंतु' प्रत्ययांतील आद्य 'अ' चा लोप होतो. उदा. नेंतु, होंतु
२४२ आज्ञार्थ : धातुरूपे
१) प्रथमवर्ग : अकारान्त धातु 'पास'
पु.
ए. व.
प्र. पु.
द्वि. पु.
तृ. पु.
पासामु
पास, पाससु, पासाहि
पासउ
ए. व.
करेमु
कर, करेसु, करेहि
करेउ
२) द्वितीयावर्ग : अकारान्त धातु कर ( प्रत्ययापूर्वी करे)
पु.
अ. व.
प्र. पु.
कमो
द्वि. पु.
तृ. पु.
उदा. गायामु गायसु, गायाहि
गायउ
इतर धातूंची रूपे : ठायह (ठा)
अ. व.
पासामो
गायामो
गायह
गायंतु
पासह
पासंतु
२४३
कह
करेंतु