________________
प्रकरण ११ : सर्वनामरूपविचार
२१५
ता, ती, (णा, णी)
सा
A
तं, णं से, तिस्सा, तीसे ताअ-इ-ए, तीअ-आ-इ-ए
सिं, ताण-णं
जा, जी जा जिस्सा, जीसे, जाअ-इ-ए, जाण-णं जीअ-आ-इ-ए का, की का किस्सा, कीसे, काअ -इ-ए, काण-णं कीअ-आ-इ-ए
इमा, इमी इमा, इमी, इमिआ से, इमाअ - इ-ए सिं, इमाण - णं, इमीण-णं इमीअ-आ-इ-ए
एआ, एई एसा, (एस, इणं, इणमो) से, एआ अ-इ-ए, सिं, एआण-णं, एईण-णं एईअ-आ-इ-ए बाकी रूपे माला व महीप्रमाणे होतात.
__ अमु (अदस्) अदस् चे तिन्ही लिंगात ‘अमु' असे अंग होते व ते तीनही लिंगात उकारान्त नामाप्रमाणे चालते. खेरीज,
सर्व लिंगात प्र.ए.व.त अह व पुल्लिंगी स.ए.व.त : अयम्मि, इयांम्मि, अमुम्मि