________________
२०४
अर्धमागधी व्याकरण
असतात. (२) एग, एक्क हे सर्वनामासारखे असता ते फक्त अनेकवचनात चालते. (३) इतर सर्वनामाची आपापल्या लिंगानुसार सहा विभक्ती व दोन वचने यात रूपे होतात.३
सर्वनामांच्या रूपविचारात फक्त पुढील अम्ह, तुम्ह, एय, इम, त, ज, क या सात सर्वनामांच्या रूपांचा विचार करावयाचा आहे.४
अ.व.
4_E
१८६ प्रथमपुरुषी 'अम्ह' हे सर्वनाम विभक्ती ए.व.
अहं, हं, अहयं ममं, मं, मे मइ, मए, मे, मया ममाओ, ममत्तो, मत्तो ममाहितो मम, ममं, मह, महं मज्झ, मझं, मे ममंमि, ममंसि, मइ
अम्हे, वयं अम्हे, णे अम्हेहि, अम्हेहिं अम्हेहिंतो
_E
अम्ह, अम्हं, अम्हाण, अम्हाणं, णो अम्हेसु, अम्हेसुं
स.
१८७ द्वितीय पुरुषी 'तुम्ह' हे सर्वनाम विभक्ती ए.व.
अ.व. प्र. तुम, तं, तुमे, तुवं तुम्हे, तुज्झे, तुब्भे ___ अम्ह व तुम्ह सोडून इतर सर्वनामांच्या रूपविचारात एकरूपतेसाठी ठराविक प्रकारची
रूपे देऊन, ज्यांची ज्यांची काही विशिष्ट रूपे होतात ती अधिक रुपे या शीर्षकाखाली दिली आहेत. अन्न, अवर, पर, कयर, कयम, सव्व, स, सग इत्यादी 'क' प्रमाणे चालतात. भवंत हे 'भगवंत' प्रमाणे चालते. (अ) प्रथमपुरुषी व द्वितीयपुरुषी अम्ह व तुम्ह या सर्वनामांच्या बाबतीत प्राकृतवैयाकरण प्रत्येक विभक्तीत अनेक रूपे देतात. पहा हेम. ३.९०-११६; प्रा. प्र. ६.२६-५३; मार्कं ५.८१-११२ इत्यादी प्राय: वाङ्मयात आढळणारी रूपे वर दिली आहेत. (आ) म :- हं (कार), आम्ही; म्या, मम, माझा; इ. तू, तुम्ही; तुझा इ.