________________
२०२
अर्धमागधी व्याकरण
सं. पिअ , पिअरं
आ) प्र. दाआ, दायारो द्वि. दायारं तृ. दायारे-णं दाणणा सं. दाय, दायार
(प्रथमेप्रमाणे) दाउ, दायार (दातृ) दायारा, दाउणो, दायवो, दायओ, दायउ, दाऊ दायारे, दायारा, दाउणो, दाऊ दायारेहि-हिं-हिँ, दाऊहि-हिं-हिँ (प्रथमेप्रमाणे)
इ) मातृ शब्दाची माआ (आई), माअरा (देवी) तसेच माइ व माउ अशी अंगे
होतात. माआ, माअरा ही अंगे 'माला' प्रमाणे चालतात. 'माइ' हे अंग ‘बुद्धि प्रमाणे व माउ हे 'धेणु' प्रमाणे चालते.
राया, रायाणो, राइणो राए, राया, रायाणो, राइणो
राएहि-हिं-हिँ, राईहि-हिं-हिँ
११) राअ (राजन्) प्र. राया
रायं, राइणं राइणा, रण्णा, राएण-णं रण्णो, राइणो, रायत्तो इ. रण्णो, राइणो, रायस्स राए, रायंमि, राइंमि राय, राया
रायत्तो, इ., राइत्तो इ.
राईण-णं, रायाण-णं राईसु-सुं., राएसु-सुं. (प्रथमे प्रमाणे)
१२) आत्मन् : अप्प हे अंग ‘राअ' प्रमाणे चालते व अप्पाण हे अंग अकारान्त पुल्लिंगी नामाप्रमाणे चालते.
तृ. ए. व. त अप्पणिआ, अप्पणइआ अशी अधिक रूपे आहेत.