________________
प्रकरण १० : नामरूपविचार
तृ.
प.
ष.
स.
सं.
२
पिउणा
पिउणो
पिउणो,
पियरि
पिया
१७५ माया (मातृ) शब्द
विभक्ती
भाया (भ्रातृ), जामाया (जामातृ), अम्मापिया, मायापिया इत्यादि शब्द
'पिया' प्रमाणे चालतात.
१७४ अधिक रूपे
१) प्र. अ. व. त भायरा, पिई अशी रूपे आढळतात.
२) द्वि. अ. व. त पियरे, भायरे, अम्मापियरे अशी रूपे आढळतात. ३) ष. ए. व. त अम्मापियरस्स असे रूप आढळते.
प्र.
द्वि.
तृ.
पं.
ष.
स.
सं.
पिउस्स
पिईहिं, पिऊहिं पिईहिंतो, पिऊहिंतो
पिईणं, पिऊणं
पिईसुं, पिऊसुं.
पियरो
ए. व.
माया
मायरं
माऊए
माऊए
माऊए
माऊए
माया
अ. व.
मायरो
मायरो
१८५
माईहि, माऊहिं
माईहिंतो, माऊहिंतो
माईणं, माऊं
माईसुं, माऊसुं.
मायरो
१७६ अधिक? रूपे
१) तृ. ए. व., ष. ए. व., स. ए. व. यामध्ये 'मायाए' असे रूप आढळते.
२) तृ. अ. व. त 'मायाहिं' असे रूप आढळते.
१
काही रूपे पितृ इत्यादि शब्दातील ऋचा अर होऊन होणाऱ्या अकारान्त अंगापासून बनलेली आहेत.
येथेही ‘माया' या आकारान्त अंगापासून काही रूपे सिद्ध होतात.