________________
१८४
अर्धमागधी व्याकरण
अनियमित नामरूपविचार मागे म्हटल्याप्रमाणे ज्यांची रूपे अनियमित म्हणता येतील, अशा नामांचा रूपविचार' आता पुढे दिला आहे. १७१ कर्तृवाचकर 'कत्ता' शब्द विभक्ती ए. व.
अ. व. कत्ता
कत्तारो कत्तार
कत्तारो कत्तारेणं
कत्तारेहिं कत्ताराओ
कत्तारेहितो कत्तारस्स, कत्तुणो कत्ताराणं कत्तारे
कत्तारेसुं कत्ता
कत्तारो दाया, नेया, नाया (जाणणारा), सत्था (शास्ता), पसत्था (प्रशास्ता), गंता इत्यादि कर्तृवाचक शब्द ‘कत्ता' प्रमाणे चालतात.
१७२ अधिक रूपे
१) प्र. ए. व. त उदगदायारे, भत्तारे, उवदंसेत्तारे अशी एकारान्त व भत्तारो अशी ओकारान्त रूपेही आढळतात.
२) स. अ. व. त भत्तारेसु, आगंतारेसु अशी रूपेही आढळतात.
३) प्र. अ. व. त कत्ता, भत्ता, गंता अशीही रूपे आढळतात. १७३ पिया (पितृ) विभक्ती
ए. व. अ. व. पिया पियरो पियरं पियरो
या प्रकरणाचे शेवटी दिलेली 'माहाराष्ट्रीतील रूपविचार' ही पुरवणी पहा. २ असे कर्तृवाचक शब्द अर्धमागधीत कमी प्रमाणात आढळतात. ३ कत्रा शब्दाच्या रूपात ‘कत्तार' या अंगापासून झालेली ही काही रूपे
आहेत, हे स्पष्टच आहे.