________________
प्रकरण १० : नामरूपविचार
१७९
टीप : तृतीया ते सप्तमीपर्यंतची सर्व रूपे 'देव' प्रमाणे होतात. मण (मनस्), मज्ज (मद्य), उज्जाण (उद्यान), वीरिय (वीर्य), देवउल (देवकुल), रायउल (राजकुल) इत्यादि अकारान्त नपुं. शब्द ‘वण' प्रमाणे चालतात.
१५९ आकारान्त स्त्रीलिंगी 'माला' शब्द विभक्ती ए. व.
अ. व. माला
माला, मालाओ मालं
माला, मालाओ मालाए
मालाहि, मालाहिं मालाए, मालाओ मालाहिंतो मालाए
मालाण, मालाणं मालाए
मालासु, मालासुं माला, माले माला, मालाओ पूया (पूजा), लया (लता), साहा (शाखा), देवया (देवता), नट्टसाला (नृत्यशाला) इत्यादि आकारान्त स्त्रीलिंगी शब्द 'माला' प्रमाणे चालतात.
टीप : १) प्र. अ. व., द्वि. अ. व., सं. अ. व. आणि पं. ए. व. यातील ओ प्रत्ययाचा कधी कधी उ. होतो. उदा. मालाउ
२) तृ. ए. व. तील ए प्रत्ययाचा कधी कधी इ होतो. उदा. मालाइ
4 FEF # #
मुणी
१६० ह्रस्व इकारान्त पुल्लिंगी ‘मुणि' शब्द विभक्ती ए.व.
अ. व.
मुणी, मुणीओ, मुणिणो मुणिं
मुणी, मुणीओ, मुणिणो मुणिणा
मुणीहि, मुणीहिं मुणिणो, मुणीओ मुणीहिंतो मुणिणो, मुणिस्स मुणीण, मुणीणं मुणिंमि, मुणिंसि मुणीसु, मुणीसुं मुणि, मुणी मुणी, मुणीओ, मुणिणो