________________
अर्धमागधी व्याकरण
(इ) 'अव' या उपसर्गाचा पुष्कळदा ओ होतो, तसेच 'अप' या उपसर्गाचा ( अव होऊन मग ) ओ होतो.
(१) अव : अवतरति = ओयरइ, अवकाश = ओगास, अवतीर्ण = ओइण्ण, अवपात = ओवाय (खाली पडणे), अवरोध ओरोह (अन्तःपुर), अवभुग्न=ओभुग्ग (वाकडा), अवस्वापिनी ओसोवणी (निद्रा) ओसरइ (आणणारी विद्या)
=
(२) अप : अपसरति
१३६
आत्तापर्यंतच्या वर्णविकारांच्या विवेचनावरून दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात : १) एकाच संस्कृतशब्दाची अनेक वर्णान्तरित रूपे अर्धमागधीत होऊ शकतात. २) तसेच अनेक संस्कृत शब्दाबद्दल अर्धमागधीत मात्र एकच शब्द येऊ शकतो. या द्विविध प्रकाराचे काही शब्द मुद्दाम पुढे दिले आहेत.
=
पुरवणी १ शब्दसंग्रहाबद्दल अधिक माहिती
१२८ एका संस्कृतशब्दाची होणारी अनेक वर्णान्तरे
१)
अलाबु
अलाबु, अलाउ, लाउ
२) आत्मन् = अत्त, अप्प, आय (अत्ताण, अप्पाण)
३) आर्द्र = अद्द, ओल्ल, उल्ल
४)
=
आश्चर्य अच्छेर, अच्छरिय, अच्छेरय,
=
=
=
=
५ )
६ )
७)
८)
उदक = उदग, उदय, दग
९)
उर्ध्व
उद्ध, उड्ड, उब्भ
१ ओद् अवापयोः । प्रा. प्र. ४.२१
इक्षु = इक्खु, इच्छु, उच्छु
इदानीम् = इदाणिं, इयाणिं, इयाणि
ईदृश
ईइस, एरिस, एलिस
अच्छरिज्ज