________________
प्रकरण ७ : भाषाशास्त्रीय वर्णादेश
२) ष् असता : पक्ष = पंख, पक्षिन् = पंखि, शष्कुलि = संकुलि (करंजी) ३) स् असता : अस्मिन् = अंसि, कस्मिन् = कंसि, तस्मिन् = तंसि, जिघत्सा
= दिगिंछा, जुगुप्सा = दुगंछा, विचिकित्सा = वितिगिंछा २) संयुक्तव्यंजनात एक अवयव अंतस्थ वा उष्म नसताही कधी कधी अनुस्वारागम
झालेला आढळतो.१
मज्जा = मिंजा, सनत्कुमार = सणंकुमार ३) मूळ संस्कृत शब्दात संयुक्तव्यंजन नसताही त्या शब्दात अनुस्वारागमरे
झालेला आढळतो.
निवसन = नियंसण (वस्त्र), निवसति = नियंसइ, निवसत = नियंसह ४) काही क्रियाविशेषण अव्ययांच्या अन्त्य वर्णावर अनुस्वार येतो. इह =
इह, प्रभृति = पभिई, उपरि = उवरिं, उप्पिं, तथा = तह, अद्य = अजं, कदाचित् = (कयाइ)३ कयाई समासातील दोन पदामध्ये कधी कधी अनुस्वारागम होतो. निरयगामिन् = निरसंगामि, उर्ध्वगौरव = उड्डागारव, दीर्घगौरव = दीहगारव, ह्रस्वगौरव = रहस्सगारव, उर्ध्वजानु = उड्डाजाणु, हासकहर (हास्यकारी कौतुक कर्ता)
१२१ अनुस्वारलोप
मूळ संस्कृत शब्दात असलेल्या अनुस्वाराचा अर्धमागधीत लोप होतो. त्याला अनुस्वारलोप म्हटले आहे.
अ) संस्कृत = सक्कय, संस्कार = सक्कार४
आ) कधी कधी हा अनुस्वारलोप विकल्पाने५ होतो. १ म. : भित्ति - भिंत २ म. : मग – मंग, ताराबळ - तारांबळ ३ वसु - पृ. ३२४ ४ उत्तरपदारंभी स्वर असल्यास तो अनुस्वाररूप म् त मिसळतो (संधि पहा)
गोणमाई, दीहमध्दा, आहारमाईणि, जोव्वणमुदए (यौवन-उदय), आचारमट्ठा ५ विंशत्यादेर्लुक्। हेम १.२८ ६ मांसादेर्वा। हेम १.२९