________________
( ५० ) मराठी अर्थ:-पंचेन्द्रियांच्या विषयामध्ये गढून जाणें हा दोष आहे. कारण या दोषामुळे इहलोकीं व परलोकीं दुःखे भोगावी लागतात. आसक्ति त्या दुःखाला कारण आहे. तेव्हां सर्व जीठिकाणी विषय सेवन करण्याची तीव्र लालसा असूनही या लोकीं राजा, धर्म, कुलीनता इत्यादिकांची भीति मनांन नागृत असल्यामुळे त्या विषयाकडे त्यांची अन्याय प्रवृत्ति होत नाहीं. तेव्हां विषयासक्त माणसांची धर्मादिकांच्या भीतिमुळे विषयसेवनीं प्रवृत्ति जर दिसून येत नाहीं तर ज्याला विषय सेवनापासून उत्पन्न होणारे दोष सूर्य प्रकाशाप्रमाणें अतिशय स्पष्ट दिसत आहेत असा चांगला मनुष्य वैषयिक सुखाला बिलगून न राहील काय ? याप्रमाणे भगवान् अभिनंदन जिनांनी भव्यांना उपदेश केला.
अत्रैवानुबन्धदोषांतरं दर्शयन्नाह ।
विषयासक्तिपासून असून कोणतें दोष उद्भवतात याचा भगवान निर्देश करितात.
स चानुबन्धोस्य जनस्य तापकृत् तृषोभिवृद्धि: सुखतो नच स्थितिः । इति प्रभो लोकहितं यतो मतं
ततो भवानेव गतिः सतां मतः ॥ २० ॥ सानुबंध इत्यादि । चकारो भिन्नप्रक्रमे तृोभिवृद्धिरित्यस्यानंतरं द्रष्टव्यः । सोनंतरोक्तोऽनुबंधो विषयासक्तिः । अस्यातिलोलस्य जनस्य तापकृत् क्लेशप्रदः । न केवलमनुबन्धस्तापकस्तृषोऽभिवृद्धिश्च । यावति त्र्यादिविषये स्वर्णाद्यर्थे वा भासक्तिः अभिलाषानुबंध ः संजातस्तस्मिन्संपन्नेऽपि इतोप्यपरं यदि स्यात्तत्तोऽपरमित्युत्तरोत्तराकांक्षा तृषोभि वृद्धिः । सा च तापिका । तदलाभे तयाप्यर्थं तल्लाभे तत्संरक्षणाद्यर्थं च सं
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org