________________
.
(२८) सांख्य सर्वथा नित्यत्ववादी असल्याने त्यांच्या मतार्ने कारणा- . पासून कार्याची उत्पत्ति होणें असम्भवनीय आहे. कारण, उ-. पदानकारणामध्ये परिणति झाली झणजे कार्य उत्पन्न होते, परंतु सर्वथा नित्यामध्ये परिणति होऊ शकत नाही ह्मणून जो पदार्थ ज्या अवस्थेत आहे तो पदार्थ हमेशा त्याच अवस्थेत राहील व दुसरी अवस्था मानली की नित्यत्व त्याचे नष्ट झालें। व तो नित्यत्ववादी आपल्या सिद्धान्तापासून च्युत झाला असें समजावे. तसेच बीजामध्ये अंकुर, पार्ने, फुले,फळे वगैरे अवस्था आहेत हे झणणेही योग्य नाही, कारण या सर्व अवस्था त्यामध्ये आहेतच तर सहकारी कारणांची जरूरत पडलीच नसती. यासाठी सर्वथा सत्कार्यवाद मानला तर दुधामध्ये एकाचकाली. दही, ताक, लोणी इत्यादिक भिन्नरूपाने विशिष्ट रसाला धारण करणारे आढळून येतील. व दही वगैरे उत्पन्नः करण्यास ज्या साधनांची अपेक्षा पडते ती व्यर्थ होईल. व. कालान्तराने दुधापासून दही बनलेले आपल्या नजरेस पडते तसे तें. दुधाच्या अवस्थेमध्येही दिसून येईल. यासाठी कथंश्चित्सत्कार्यवाद मानला पाहिजे. व दही लोणी इत्यादि स्वरूपानें परिणत होण्याची. दुधामध्ये शक्ति आहे असें ह्मणत असाल तर. आपलें. अणणे योग्य आहे, कारण शक्ति सणजे द्रव्यच होय. बसें मातीच्या गोळ्यामध्यें घटरूपाने परिणत होण्याची शक्ति आहे अणून मातीच्या गोळ्यांत घटावस्था शक्तिरूपाने आहे व प.. र्यायखपाने पाहिले असता घटावस्था नाही; व यामुळेच ती . घटावस्था उत्पन्न करण्याची साधने गोळा करावी लागतात. व त्याचप्रमाणे कारणामध्ये कार्य असतेच व ते व्यक्त करण्यास , सहकारी कारणांची जरूरी आहे असे सणणही योग्य नाही.... कारण, कारणे दोन त हेची आहेत एक उत्पादक व दुसी अ...
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org