________________
(२०)
भावार्थः-सूर्य उगबला झणजे कमलें विकसित होतात. कमलांना विकासित करण्यामध्ये सूर्याचा कोणताही स्वार्थ नसतो किंवा कमलावर सूर्याचे प्रेम आहे असेंही नाही. तेव्हां सूर्याचा कमलांना विकासित करण्याचा स्वभावच आहे असे मटले पाहिजे. तद्वत् जिनेश्वरांचा भव्यजीवांना उपदेश करण्यांत कोणताही स्वार्थ नाही अथवा त्यांच्यावर प्रीति आहे असेंही नाही तेव्हां येथे उपदेश करण्याचा त्यांचा स्वभावच आहे असे सिद्ध होते. यावरून जिनेश्वरांना रागमाव नाही व कृतकृत्य झाल्यामुळे त्यांचा कोणताच स्वार्थही राहिला नाहीं की ज्याच्या सिद्धयर्थ ते भव्यजीवांना उपदेश करतील. परोपकार करणे हा सत्पुरुषांचा स्वभावच आहे यामुळे जिनेश्वरांचा निरपेक्ष उपदेश लोकांच्या कल्याणार्थ होत असतो.
. प्रादुर्भूतेन च तेन किंकृतमित्याह । उत्पन्न होऊन अजित तीर्थकरांनी काय केलें हैं.
__ स्तुतिकार या श्लोकांत सांगतात. येन प्रणीतं पृथु धर्मतीर्थ,
ज्येष्ठं जनाः प्राप्य जयन्ति दुःखम्। गाऊँ हदं चन्दनपङ्कशीतं, __ गंजप्रवेका इव धर्मतप्ताः । ९ । येनेत्यादि । येन अमितनाम्ना तीर्थकरदेवेन । प्रणीतं प्रकाशितं । कि ? धर्मतीर्थ । धर्मस्य उत्तमक्षमादिलक्षणस्य चारित्रलक्षणस्य च प्रतिपादकं तीर्थ भुतं । कथम्भूतं ? पृथु महत् । सकलपदार्थविषयतका ज्येष्ठं सकळधर्मतीर्थप्रधानं । पुनरपि कथम्भूतं ! जनाः प्राप्य जगन्ति दाखं। यदिमध्याहार्य । यद्धमतीर्थ प्राप्य लब्ध्वा जना भव्या जवन्ति मिराकुर्वन्ति दुःखं संसारपरिभ्रमणक्लेशं । किमिव कथम्भूतं के इत्याह ।
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org