________________
( १८ ) मराठी अर्थ-भव्यांना सन्मार्ग दाखविणाऱ्या व चौद्धनयाधिक इत्यादि परवायाकडून अभेद्य अशा अनेकान्तमानाचा प्रसार करणाऱ्या हे जिना, संपूर्ण पातकराशींचा नाश करण्यास समर्थ असलेले तुझें नांव भव्यनीव प्रत्येक मांगलिक कार्याच्या प्रारंभी निनांचा नाश होऊन स्वकार्यांची सिद्धि व्हावी ह्मणून याजगी अद्यापि घेतात. . .
भावार्थ-प्रत्येक मांगलिककार्याचे प्रारंभी श्री जिनेश्व.राचे मंगलदायकनांव अवश्य घेतले पाहिजे. कारण त्या योगें
आपले कार्य निर्विघ्न पार पडते. व जिनेश्वराचे नामस्मरण के। ल्याने पापांचा नाश होतो व पुण्यांची प्राप्ति होते व त्यायोगें शुभकार्यात अडथळा आणणाऱ्या विघ्नांचा परिहार होतो. तसेंच त्यांचे नामस्मरण केल्याने आपले अंतःकरण पवित्र होते. भगवजिनसेनांनी महापुराणामध्ये नामस्मरणाचे महत्व याप्रमाणे वर्णिले आहे
नामग्रहणमानं च पुनाति परमेष्ठिनाम् ।
किं पुनर्मुडगपीतं तत्कथाश्रवणामृतम् ॥ १॥ परमेष्टींचे केवळ नामस्मरणाने आपले अंतःकरण शुद्ध होते; तर अशा महात्म्यांची चरित्रे श्रवण केल्याने किंवा त्यांचे गुण गान केल्याने मन को बरें पवित्र होणार नाही ! या आचार्याच्या उक्तीवरून नामस्मरणाचे महत्व व्यक्त होते, व त्याचा प्रभाव अवर्णनीय कसा आहे हे सिद्ध होते.
___स किमर्थ प्रतिबन्धकप्रक्षयं कृत्वा सर्वज्ञः प्रादुर्भूत इत्याह । .... श्री अजितअिनश्वर घातिकर्माचा नाश करून सर्वज्ञ कशाकरिता
. झाले. याचें स्तुतिकार या श्लोकांत वर्णन करितात. यः प्रादुरासीत्प्रमुशक्तिभूम्ना ।
भव्याशयालीनकलंकशान्त्यै ॥
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org