________________
केचे निरसन होते. ते असें जिनेश्वरास भूतहित किंवा परमदयाळू असें झणण्यास काही हरकत नाही. कारण प्राणिमा. त्रांना हिताचा उपदेश देणे हा त्यांचा स्वभावच आहे. यास उदाहरण दिवा हा स्वतःस किंवा इतर पदार्थास दयाळपणाने दुःखद अंधकारापासून निवृत्त करीत नाही. कारण, स्वतःस व परपदार्थास अंधकारापासून दूरकरणे हा त्याचा स्वभावच आहे. त्याचप्रमाणे जिनेश्वराचा देखील स्वभाव आहे. तसेच अंतराय कर्माचा समूळ नाश झाल्याने अभयदाननांवाची लब्धि उत्पन्न होते, जिच्या योगें जिनेश्वरांस अनंत प्राण्यांना अनुग्रह करण्याची शक्ति प्राप्त होते. तेव्हां जिनेश्वराची हीच उत्कृष्ट दया होय व हिलाच मोहाचा अभाव झाल्यामुळे रागद्वेषांचा अभाव झाल्याने परमोपेक्षा हे नांव प्राप्त झाले आहे. तसेच तीर्थकरत्व नामकर्माचा उदय असल्यामुळे हितोपदेशही होतो, त्यामुळे ते भव्यजीवांचे सांसारिक दुःख हरण करण्यास समर्थ होतात ह्मणून त्यांना दयाळू हितोपदेशक किंवा भूतहित मटले तरी विरोध येत नाही. याप्रमाणे प्रथम श्लोकाचा अर्थ झाला.
गृहस्थावस्थायां इत्थंभूतं वैराग्यं भगवान् गत इत्याह । गृहस्थावस्थेत भगवान् आदितीर्थकरांना वैराग्य कसें
- झाले हे आचार्य सांगतात. प्रजापतिर्यः प्रथमं जिजीविषूः । ___ शशास कृष्यादिषु कर्मसु प्रजाः । प्रबुद्धतत्त्वः पुनरद्भुतोदयो,
ममत्वतो निर्विविदे विदांवरः ॥ २ ॥ प्रजापतिरित्यादि । प्रजानां त्रिलोकसकललोकानां पतिः स्वामी यो बभूवेति पदघटना । कदा ? प्रथमं इदानींतनावसार्पणीचतुर्थकाल
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org