________________
अधिक खुलासा केलेल्या विषयांची अनुक्रमणिका. विषय
पृष्ठ... पंक्ति. अरहंत वीतराग असूनही हितोपदेशक आहेत. ३ . १४ केवली कवलाहार घेत नाहीत.
१०.१३ सांख्यांचा आविर्भाव तिरोभावाचे खंडन. ... ईश्वर जगत्कर्ता नाही.
२९ १९ - बंध व मोक्षाची कल्पना अन्य मतांत जुळत नाही.
परिग्रह धारण करूनही मोक्ष होतो असे समजसणाऱ्या श्वेतांबरांचे खंडन. पदाथांतील एकत्व व अनेकत्वाचे भेदज्ञान, आणि
___अभेदज्ञान यांचे वर्णन, - पदार्थातील अस्तित्व नास्तित्व स्वभावांचे वर्णन. ६२ ६ " पदार्थ सर्वथा नित्य व अनित्य नाहीत.
६६ १६ .: पदार्थातील स्वभाव गौण व मुख्य केव्हां होतात. ७०
दैवाचे सामर्थ्य. अपेक्षेनें पदार्थातील नित्यानित्यपणा, एकानेकत्व _ इत्यादि धर्माची सिद्धि..
.१०४ . १२ पदार्थ भावाभावात्मक आहे याचे वर्णन. पदार्थ नित्य व अनित्य कसे आहेत हे ओळखण्याचे
साधन. शब्द एका वस्तूचा वाचक आहे कां अनेक
वस्तूंचा वाचक आहे याचे वर्णन. वाक्यामध्ये कोणता अर्थ गौण व कोणता
मुख्य मानावा याचे वर्णन. यज्ञांव पशुहिंसा करणे धर्मसाधक आहे गांचे खंडन. १२८ १ प्रमाणाचे लक्षण, शब्दाची भेदवृत्ति व अमेश्वृत्ति १३६ १
- . १२०
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org