________________
समयामदमावः स्वया समादेशि। यमो प्रतं यम एव यामः, स्वार्थिफोऽण् । प्रष्टो पामः प्रयामः सह प्रयामेन वर्तते इति सप्रयामः स चासो दमप्रियजयः सस्य अयः आगमनम् ।.. ..... .:: अर्थ:--हे पीर जिनेश ! आपण स्वतः गर्व व कपट यांचा अभाव केला आहे. व भव्यांच्याही या दोन दोषांचा आ. ग्यास शरण आल्याने नाश झाला आहे. आपणांस संपूर्ण जी बादि पदार्थाचे ज्ञान झाले आहे व आपण आगमाचे प्रतिपा. दक आहोत. हे वीर जिनेश, आपण मुक्तिसौख्य इच्छिणाऱ्या भव्यांना मोक्षफलाची प्राप्ति करून देता. हे प्रभो! आपण अतिशय उत्कृष्ट, व संपत्तीविषयीचा गर्व नाहीसा करणाऱ्या व्रतसहित इंद्रियविजयाचा उपदेश भव्यांना केला. अथवा हे. योपादेश तत्वांचे ज्ञान करून देणारा, किंवा स्वर्गव मोक्ष यांची प्राप्ति करून देण्यास समर्थ असलेला, कपटरहित व व्रतसहित.असलेल्या इंद्रियविजयाचा उपदेश आपण भव्यांना केला आहे.
अपरमपि भगवतो गुणं स्तोतुमाह गिरीत्यादिपुनः भगवंताच्या गुणाचे वर्णन करतातगिरिभित्यवदानवतः
श्रीमत इव दंतिनः स्रवदानवतः ॥ तव शमवादानवतो
- गतमूर्जितमपगतप्रमादानवतः ॥१४२॥ . गिरीत्याद्याह । हे जिन तव गतं गमनं ऊर्जितमुदारं उत्कृष्टं । किं कुर्वतः ? अवतः रक्षतः । कान् ? शमवादान् शमो दोषाणामुफसमः तस्य वादा: तत्प्रतिपादका आगमास्तान् । पुनरपि कथम्भूतस्य? अपगतप्रमादानवतः प्रकृष्टा मा हिंसा प्रमा अपगता नष्टा प्रमा अपगतप्रमा अहिंसा अपगतप्रमाया दानं अपगतप्रमादानमभयदानं तदस्या
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org