________________
₹ ३०५ )
मैपुत्रः प्रछादनं तेन रहितं । पुनरपि कथम्भूतं ! शान्तकरणे शान्तानि उपशान्तानि स्वस्वविषयस्पृहाव्यावृत्तानि करणानीन्द्रियाणि यस्य | पुनरपि कथम्भूतमित्याह अदयेत्यादि । न विद्यते दया अस्ये. त्यदयं हितं तच्च तदयं च तस्यामर्षः क्रोधः तस्य विलयो विनाशो यत्र । ननु भगवानायुधर हितस्तस्कथं तज्जयः स्यादित्याह विनेत्यादि । विना अन्तरेण भीमभयानकैः शस्त्रैः प्रहरणैः । इत्थंभूतं तव वपुः यतस्ते तज्ञ्जयं संचष्टे ततस्तस्मात्कारणात् । त्वं नमितीर्थकर देवः | शरणं असि भवसि । नोऽस्माकं । किंविशिष्टो ! निर्मोह : मोहान्निःक्रान्तो मोहो वा निःक्रान्तो यस्मात् । पुनरपि कथम्भूतः १ शान्तिनिलयः शान्तेः सकलकर्मप्रक्षयस्य निलयः आश्वयः, शांतिर्वा मुक्तिनिलयः आश्रयो यस्य ॥
:
:
मराठी अर्थ :- हे नमिनाथ जिनेश ! आपले शरीर कुंडल, करगोटा, कडे इत्यादि अलंकारांनी रहित आहे व आपली इंद्रियें आपआपल्या विषयांचा त्याग केल्यामुळे शांत झाली आहेत. यामुळे सन्ताप व मोह उत्पन्न करणान्या मदनाच्या बाणरूपी विषाचा नाश आपण केला आहे, हे आपले शरीर आलांस स्पष्ट रीतीने सांगत आहे. भयानक शस्त्रे हातांत धारण न करतांही हिंस्र हृदयांत उत्पन्न होणाऱ्या क्रोधावर आपण विजय मिळविला आहे, असे आपले शरीर आह्मांस दर्शवीत आहे; व आपण निर्मोह आहांत हे सांगत आहे. हे जिनेश ! आपण सर्व कमीचा नाश करून शांतीचे माहेरघर बनला आहां. यास्तव आपणच आमचे संरक्षक आहां.
6
याप्रमाणे श्री नमिस्तोत्र संपलें.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org