________________
मनु प्रमाणबाधितासी भाविष्यत्यतः कथं तारमायावतीत्याह । श्री मल्लिजिनांचा दिव्य ध्वनि जर प्रमाणांनी बाधित असेल तर भन्यजीवांना आपल्याकडे आकर्षित कसा करूं शकेल
था शंकेचे उत्तर. यस्य पुरस्ताद्विगलितमाना,
न प्रतितीया भुवि विवदन्ते । भूरपि रम्या प्रतिपदमासी
ज्जातविकोशाम्बुजमृदुहासा ॥ १०८ ॥ यस्येत्यादि । यस्य भगवतः । पुरस्तादग्रतः । प्रतितीर्थ्या एकांतवादिनो न विवदन्ते न विप्रतिपत्तं कुर्वन्ति । क ? भुवि पृथिव्यां कथम्भूता: ? विगलितमाना विगलितो विनष्टो मानो दो येषां ते तथोक्ताः । अत: कथ प्रमाणबाधिता तद्वाक् । भगवत्समागमने भूमिरपि इत्थंभूता संजातेत्याह भूरपीत्यादि । भूरपि पृथिव्यपि । रम्या मनोज्ञा । पदं पदं प्रति प्रतिपदं । आसीत्संजाता । कथंभूता इत्याहजातेत्यादि । विकोशानि विकासतानि च तानि अंबुजानि पद्मानि तै जतो मृदुः कोमलो हासो यस्याः । ___ अर्थः-या पृथ्वीतलावर श्री मल्लिजिनेश्वरापुढे एकांतवादी बिलकुल वाद करूं शकत नाही. एकांत वाद्यांचा गर्व श्री मल्लि जिनेश्वरास पाहिल्याबरोबर कोठे पळून जातो हे समजतच नाही. यावरून त्यांचे वचन युक्तियुक्त होते. श्री मल्लि जिनाचा दिव्यध्वनि इतका आकर्षक होता की त्यायोगें भ. व्यजीवच मोहित होत होते असे नाही, परंतु अचेतन पृथ्वी देखील आनंदाने मनोहर दिसू लागली व विकसित कमलांच्या मिषाने ती गालांतल्या गालांतच मंद मंद हसू लागली.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org