________________
(२२७ ) थाचे पूर्ण व स्पष्ट असे ज्ञान झाले आहे; व ज्यास चतुर्णिकाय देव व सर्व मनुष्य आणि सगळे जग मोठ्या भक्ताने हात जोडून नम्र होऊन नमस्कार करतात, त्या श्रीमल्लिाजनेश्वरास मा शरण जातो,
_भगवदीयं शरीरं वचनं चैवविधमित्याह । श्री मल्लिाजिनांच शरीर व दिव्य ध्यान यांचे वर्णन. यस्य च मूतिः कनकमाव,
स्वस्फुरदाभाकृतपारवेषा। बागपि तत्वं कथयितुकामा, . स्यात्पदपूर्वा रमयति साधून ॥१०७॥
यस्य चत्यादि । यस्य मल्लितीर्थकरदेवस्य मूर्तिश्च शरीरं च । कथम्भूतं ? कनकमयोव सुवर्णन निवृत्ता इव । पुनरपि कथम्भूतेत्याह स्वत्यादि स्फुरन्ती चासौ आभाच दीप्तिः स्फुरदामा, स्वस्य स्फुरदाभा, तया कृतः परिवेषः सकलशरीरव्याप्तिः, भामण्डलं वा यस्यां स तथोता। न केवलं मूर्तिरेवंविधा किंतु वागपि वचनमपि । यस्येति सम्बन्धः । किंविशिष्टा ?. कथयितुकामा । किं तत् ? तत्वं यथावद्वस्तुस्वरूपं अचेतनापीयमुपचारादेवमुच्यते, यथा भिक्षा भिक्षुकान वासयति । सा इत्थं. भूता वा किं करोति इत्याह रमयति आत्मन्यनुरक्तान्करोति । कान् ? साधून भव्यान् । कथम्भूता ? स्यात्पदपूर्वा स्यात्पदोपलक्षिता इत्यर्थः ___ अर्थः-श्री मल्लि जिनेश्वराचे शरीर सोन्याने बनविल्या प्रमाणे दिसत होते. व कांताचे मंडळ त्यांच्या शरीराभोवती पसरले होते व स्याद्वादाने भरलेला त्यांचा दिव्य ध्वनि, वस्तूचे खरे स्वरूप दाखविणारा असल्यामुळे तो भव्य जनांची मने आपल्याकडेच आकर्षण करून घेत असे.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org