________________
( २०७ )
यांनी रहित व निर्मल ज्ञान, पूर्ण इंद्रियजय व परम दयेनें भरलेलें असें हे आपले स्वरूपच, आपण मोह, मदन व मृत्यु यांचा नाश केला आहे असे आह्यांसं स्पष्टपणे सांगत आहे. - अपरमपि तन्निग्रहे यज्जातं तद्दर्शयन्नाह-- . - मोहादिकांचा विनाश केल्याने श्री जिनशास काय प्राप्त
झाले हे सांगतात. समंततोगभासांते,
परिवेषेण भूयसा ॥ तमो बाह्यमपाकर्णि
__मध्यात्म ध्यानतेजसा ॥ १५ ॥ समंतत इत्यादि । समंततः सर्वतः अंगमासां शरीरतेजसा । ते तव परिवेषेण परिमण्डलेन । कथम्भूतेन ? भूयसा महता तमोऽन्धकारः । कथम्भूतं ? बाह्यं । अपाकीर्ण ध्वस्तं । अध्यात्ममभ्यंतरं तमो ज्ञानावरणादिलक्षणं ध्यानतेजसा अपाकीर्णम् ।
मराठी अर्थ:-हे अरजिनेश १ चोहीकडे पसरलेल्या आपल्या शरीराच्या मोठ्या प्रभेने आपण बाह्य अंधकाराचा नाश केला व ध्यानरूपी तेजाने आत्म्यामध्ये पसरलेला ज्ञानावरगादिरूपी अंधकार आपण नाहींसा केला.
एवमपायातिशयं स्तुत्वा भगवतः पूजातिशयं स्तोतुमाहश्रीजिनाच्या मोहविनाशादि अतिशयाची स्तुति करून ग्रंथकार श्री जिनाची सर्वजनपूज्यता दाखवितात. सर्वज्ञज्योतिषोद्भूत
स्तावको महिमोदयः।
....:
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org