________________
(२००) आहे असे चक्रवर्तित्वाचे द्योतक सर्व भरतखण्डाचे राज्य, हे वैराग्यपूर्ण जिना ? आपणांस जीर्ण झालेल्या गवताप्रमाणे वा
तात्पर्य:--सांसारिक मनुष्याच्या ऐश्वर्याची शेवटची हद्द झणजे चक्रवर्तिपद प्राप्त होणे हे होय. परंतु अरतीर्थकरांस हैं सर्वोत्कृष्ट ऐश्चर्यही तुच्छ वाटले व त्यांनी त्याचा गवताच्या काडीप्रमाणे त्याग केला. अक्षय सुखाची प्राप्ति व्हावी-अखण्ड मुक्तिसाम्राज्य मिळावे ह्मणून दीक्षा घेतली. .
एवमात्मगतं परमवीतरागत्वगुणं प्रदर्श्य शरीरगतं गुणं प्रदर्शयन्नाह । याप्रमाणे आत्मिक पूर्ण वैराग्यगुणाचे स्वरूप ग्रंथकाराने दाखविलें आतां श्री अरतीर्थकराच्या शारीरिक गुणाचे वर्णन
ग्रंथकार करतात. तव रूपस्य सौन्दर्य दृष्टा तृप्तिमनापिवान् । घ्यक्षः शक्रः सहस्राक्षो बभूव बहुविस्मयः ॥ ८९ ॥
तवेत्यादि । तव रूपस्य त्वदीयशरीरमूर्तेः, सौन्दर्य रमणीयता दृष्टा । तृप्ति दर्शनाकांक्षापरिपूर्ति, अनापिवान्न प्राप्तवान् । कोसौ ? शक्रः । कथम्भूतः ? यक्षः द्वै अक्षिणी लोचने यस्यासौ द्वयक्षः । पश्चाबभूव संजानः । किंविशिष्टः ? सहस्राक्षः सहस्रमक्ष्णां यस्यासौ सहस्राक्षः सहस्रलोचनः । न केवलं सहस्राक्षो बभूव, बहुविस्मयः अनेका. श्चर्यश्च बभूव ।। . .. .. हे प्रभो ? आपले शरीरसौंदर्य दोन डोळ्यांनी पाहुन तृप्ति न झाल्यामुळे इंद्र हजार डोळे उत्पन्न करून आपलें देहलावण्य पाहू लागला. तथापि त्याच्या हजार डोळ्यांचे पारणे न फिटल्यामुळे तो फारच आश्चर्यचकित झाला. ..
तात्पर्य- श्री अरजिनाचे सौंदर्य लोकोत्तर होते.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org