________________
(१७८)
अथ धर्मनाथस्तुतिः । धर्मतीर्थमनधं प्रवर्तयन्
धर्म इत्यनुमतः सतां भवान् । कर्मकक्षमदहत्तपोनिभिः, _ शर्म शाश्वतमवाप शंकरः ॥७१ ॥
धर्मतीर्थमित्यादि । धर्मतीर्थ । धर्म उत्तमक्षमादिलक्षणः चारित्र. लक्षणोवा । स एव तीर्थं ; धर्मस्य वा तीर्थ तत्प्रतिपादक आगमः । कथंभूतं? अनघं अनपद्यं । प्रवर्तयन् कुर्वन् । भवान् धर्म इत्येवमन्वर्थसंज्ञकोनुमतः सतां गणधरदेवादिविपश्चितां । अपरमपि किं कुतवान्भवानित्या ह-कर्मेत्यादि । कर्माण्येव कक्षं वन मटवी तददहत दग्धवान् । कैः ? तपोनिभिः। तपांस्येव अग्नयः तपोग्नयस्तैः । ततः किं ? अवाप प्राप्तवान् । किं तत् ? शर्म सुखं । कथंभूतं ? शाश्वतमविनश्वरं । अतः शंकरोऽनुमत; सतो. भवान् ।। शं सुखमात्मनः कर्मकक्षं दग्ध्वा सकलप्राणिनांच धर्मतीर्थ प्रवर्तयित्वा करोतीति शंकरः ।
__ मराठी अर्थ:-हे जिनेश, आपण उत्तमक्षमादि दशधमांचा अथवा चारित्ररूपी धर्माचा जगांत प्रसार केला किंवा धर्माचे स्वरूप दाखऊन देणा-या पवित्र आगमाची जगांत प्रसिद्धी केली ह्मणून गणधसदिक सत्पुरुष आपणांस 'धर्म' अशा सार्थक भांवाने हाक मारतातः हे जिनेश, आपण कर्मरूपी जंगल तपरूपी अग्नीने जाळून टाकिलें व अखण्ड सुखाची प्राप्ति करून घेतली.
तात्पर्य-धर्मनाथ तीर्थकरांनी धर्माचा प्रसार केला व कमांचा नाश करून स्वतःस सुखी केलें व धर्माचा उपदेश कबन सुखाची प्राप्ति करून घेण्याचा उपाय सांगितला. यामुळे भव्यजीवांना देखील आपण सुख दिले झणून भव्यजीव आपणांस ' शंकर असेंही ह्मणतात. .
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org