________________
पाहून विशाम मेक से माणात असत की महिमा कहिन से हो काम्प नरसिंहमहाच्या हाती पडले की ते अस्यंत सगमःोते. या. बहन हे स्तोत्र किती कठिम असले पाहिजे याची कल्पना बापकांच्या मनात येईल. भाचापांनी जिनशतकातील ११६ व्या मो. कांत चक्रबंधाची रचना करून त्यात आपले नाव ब- ग्रन्याय नाव लिहिले आहे. ते असें-शांतिवर्मकृतं जिनस्तुतिशतम् ' भा. चायांचे शांतिवर्म हे नाव कसे, असे पाचकांस वाटण्याचा संभव भाहे. परंतु शांतिवर्म हे भाचार्याचे जन्मनांव आहे. व समंतभद्र हें स्यांचे दीक्षेचे नाव आहे. कर्णाट देशांतील असहस्त्रीच्या एका प्रतीत भाषायांच्या नावाचा जो उल्लेख भाहे तो असा ' इति फणिभंडलालं. कारभ्योरगपुर धिपसूनुना शांतिवर्मनाना श्री समंतभद्रेण ' या उल्लेखा. पहन आचार्य पूर्वी राजपुत्र होते असे दिसते. 'उरगपुराधिपसनुना' या उल्लेखावरून हे स्पष्ट होते. आचायांचा क्षत्रिय कुलामध्ये जन्म झाला होता हे शांतिधर्म या नावावरून दिसूनहि येतें. क्षत्रियांच्या नावापुढे प्रायः धर्म शन्द लाविलेला आढळून येतो..
४ आचायांचा रत्नकरंड नांवाचा श्रावकाचार ग्रंथ आहे. हा वाचकांच्या परिचयांतला आहे. या ग्रन्थावर प्रभाचंद्राचार्यांनी टीका लिहिली आहे. रत्नकरंडक ग्रन्थाबद्दल वादिराज कवि असें ह्मणतात
त्यागी स एव योगींद्रो येनाक्षय्यसुखावहः।
आर्थिने भव्यसार्थाय दिष्टो रत्नकरंडकः ॥१९॥ अर्थः-याचक अशा भव्य लोकांना ज्यांनी अनंतसुखाची प्राप्ति करून देणारा रत्नांचा-ज्ञानदर्शनचारित्र या तीन रत्नांचा अमूल्य करंडा देऊन टाकिला ते समंतभद्राचार्य खरोखर 'न भूतो न भविव्यति' अशा रीतीचे दाते आहेत असें मणावयाला काही हरकत नाही.
समंतभद्र भाचायाँचा कर्मप्राभृतावर टीकारूप ग्रन्थ आहे. ही टीका १८ हजार श्लोकांची आहे. इंद्रनंदि आचायांनी या टीकेचा भा
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org