________________
दिक श्रेष्ठ पुरुष स्वहिताची प्राप्ति व्हावी ह्मणून आपणांस नमस्कार करतात.
विमलनाथ हे तेरावे तीर्थकर आहेत, यांनी नयाचे व स्याद्वादाचे स्वरूप उत्तम रीतीनें निर्दोष वर्णिले आहे. वस्तूचे स्वरूप एकांत दृष्टीने अपुरे भासते. परंतु स्याद्वादीनेच वस्तूच्या सर्व अंगाचे वर्णन करता येते. विमलनाथ जिनेंद्र दि. व्यज्ञानी असल्यामुळे त्यांनी वस्तूचे स्वरूप एकान्तदृष्टीने वर्णिले नाही. ज्ञानावरणादि चार घातिकर्माचा यांनी नाश केला व आपलें आत्मस्वरूप निर्मल बनविले झणून यांचे विमल हे नांव सार्थक आहे. . - कर्माना 'मल' असें ही ह्मणतात. व कर्माचे मल हे नांव सार्थक आहे. कारण या मलाने आत्मतत्व अनादिकालापासून बिलकुल मलिन झाले असल्यामुळे ते स्वस्वरूपास जागण्यास असमर्थ झाले आहे. परंतु विमलनाथ जिनेंद्रांनी बो कर्ममल स्वस्वरूपापासून धुऊन टाकल्यामुळे त्यांना विमलनाथ हे नांव शोभते. ह्मणून यांचे विमलनाथ हे नांव सा. र्थक आहे.
. याप्रमाणे विमलनाथ जिनाचे स्तोत्र संपले.
मलनाथ जिन
नांब शोभापासून धुऊन
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org