________________
सिद्धं । मेदलिङ्गतो मेदज्ञानापरपर्यायांद्विशेषः प्रसिद्धः । एवं प्रसिद्धयोः समग्रता सम्पूर्णता एकत्र. वस्तुनि कथञ्चित्तादात्म्येन वर्तमानता अस्ति तव त्रिमलतीर्थकरदेवस्य मते । नम्वेकस्य वस्तुनः सामान्यविशेषरूपताविरोधान्न युक्तेत्याशंका । तद्विरोधपरिहारार्थं यथेत्याद्याह । यथा येन प्रतिभासप्रकारेण । बुद्धिलक्षणं बुद्धिस्वरूपं प्रमाणं एकं स्वपरावभासकं स्वपरप्रकाशधर्मद्वयोपेतं । भुवि पृथिव्यां । न विरुद्धं तथा वस्त्वप्येकं सामान्यविशेषरूपधर्मद्वयात्मकं न विरुद्धं इति । तथा च एकत्र वस्तुनि विशेषणविशेष्यभावेन प्रवर्तमानौ सामान्यविशेषौ सिद्धौ तन्मातृकाश्च द्रव्यार्थिकादयो नयाः सिद्धाः ॥ ...... ___ मराठी अर्ध:-वस्तूमध्ये सामान्य व विशेष असे दोन धर्म आहेत हे तशा त-हेच्या अनुभवाने सिद्ध होते. हे पदार्थ समान आहेत असा जो अनुभव येतो त्या अनुभवाने पदार्थामध्ये सामान्य नांवाचा धर्म आहे हे सिद्ध होते. व या पदार्थापासून हा पदार्थ भिन्न आहे अशा अनुभवानें-ज्ञानाने पदार्थातील विशेष धर्माची ओळख होते. वर हे दोन्ही अनुभव पर स्परांची गरज ठेवीत असतात. सामान्य व विशेष हे दोन धर्म पदार्थामध्ये अवश्य असतात. ज्यामध्ये केवळ सामान्य धर्मच आहे असा पदार्थ किंवा ज्यांत फक्त विशेष धर्मच आहे असा पदार्थ मुळीच आढळून येणार नाही. जरी हे धर्म आपणास सकृद्दर्शनी विरुद्धसें वाटतात तथापि ते विरुद्ध नाहीत. या दोन धर्मामध्ये अतिशय दृढ़ मैत्री आहे. यांतील एकाचा अभाव झाला तर अवश्य दुसऱ्याचा अभाव झालाच पाहिजे. एवढेच नाही तर या धर्मानी युक्त असलेला पदार्थ देखील नाहींसा झालाच पाहिजे. ह्मणून हे धर्म परस्परांची अपेक्षा ठेवीत अस.
तात, पदार्थामध्ये हे दोन धर्म कसें राहतात हे आपण ज्ञाना..चा दृष्टांत घेऊन व्यक्त करूं. ज्ञानामध्ये दोन धर्म आहेत
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org