________________
(१६२) कृत्वा ? समीक्ष्य । किं तदित्याह शेषमित्यादि । शेषमन्यत्स्वसहायकारकं स्वसहार्यच तत्कारकं च तत् । अयमर्थः-उपादानकारणं सह कारिकारणमपेक्षते तचोपादानकारणं, न च सर्वेण सर्वमपेक्ष्यते । किन्तु यद्येन अपेक्ष्यमाणं दृश्यते तत्तेनापैक्ष्यते । एवं दृष्टन्तं व्याख्याय दान्तिके योजयन्नाह तथैवेत्यादि । तेनैव सापेक्षत्वप्रकारेण नया: प्रतिपत्तुरभिप्रायाः । तव बिमलस्यष्टाः अभिप्रेताः । कथम्भूताः? सामान्यविशेषमातृकाः सामान्यं च विशेषश्च तौ मातरौ जनको येषां तयोर्वा मातृका मातर एव मातृकाः परिच्छेदकाः । कथं ते तवेष्टाः ? गुणमुख्य कल्पतः सामान्यस्य मुख्य कल्पे विशेषस्य गुणकल्पना, तस्य वा मुख्य कल्पें सामान्यस्य गुणकल्पना प्रयोजनवशात् ।
मराठी अर्थ:--कोगतेही कार्य उत्पन्न होण्यास दोन कारणांची जरूर असते. उपादान कारण व सहकारी कारण या दोहोपासून कार्य उत्पन्न होत असते. उपादान कारण सहकारी कारणाची अपेक्षा ठेवीत असते. व सहकारी कारण उपादानाची अपेक्षा ठेवते. कार्य उत्पन्न होण्यास जेवढ्या सह. कारी कारणांची जरूरत असते त्यांचीच उपादान कारण अपेक्षा करीत असते. व सहकारी कारणही में उपादानकारण कार्य करावयास समर्थ असेल त्याचीच अपेक्षा ठेवते. याररून कार्य उत्पन्न होण्यास नियमित कारणाशिवाय बाकीच्या कारणांची जरूरी नसते. कार्य उत्पन्न होण्यामध्ये जसे नियमित कारणेच उपयोगी पडतात, तद्वत् पदार्थातील सामान्य व विशेष धर्म ज्यांचे उत्पादक आहेत, असे नय परस्परनयांची अपेक्षा ठेवीत असतात. द्रव्यार्थिक नय हा सामान्य धर्माचा ग्राहक आहे, परंतु तो पर्यायार्थिक नयाची अपेक्षा ठेवीत असतो. याचप्रमाणे पर्यायार्थिक. नय देखील विशेषधर्माचा प्राहक आहे. परंतु तो सामान्य धर्माचे निराकरण न करता
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org