________________
(१३१) मोठे ज्ञानी आहोत असे समजणाऱ्या मनुष्यास केवली देखील समजावण्यास समर्थ नाहीत. याचे कारण हे की, एकदा दुराग्रहानें अंत:करणामध्ये ठाणे बसविले झणजे मग तो तेथून हलणे फार मुष्किलीचे होऊन बसते व या दुराग्रहामुळेच आपल्याला या संसारांत भटकत फिरावे लागते. दुराग्रही अशा ब्रह्मा, विष्णु, महेशांनी स्थापिलेल्या मतास हे कल्याण करणारे मत आहे असे समजून त्याच्या भजनी लागणारी माणसें देखील ब्रह्मा, विष्णु, महेशाप्रमाणेच दीर्घ संसारी घनतात. यास्तव भव्य असे विद्वज्जन, हेजिनेश ! शीतलनाथ आपल्या मताचा अंगीकार करून मोक्षाला फार जवळ करतात. व मोक्षप्राप्ती होईपर्यंत ते आपलीच आराधना करतात.
याप्रमाणे श्री शीतलनाथ जिनाचे स्तोत्र संपलें,
। अथ श्री श्रेयोजिनस्तोत्रम् । श्रेयान् जिनः श्रेयसि वर्मनीमाः,
श्रेयः प्रजाः शासदजेयवाक्यः । भवाँश्चकाशे भुवनत्रयेस्मि-..
नेको यथा वीतघनो विवस्वान् ॥५१॥ श्रेयानित्यादि । श्रेयानिति संज्ञेयमेकादशतीर्थकरदेवस्य । कथम्भूतोऽसौ ? जिनः सकलकषायेन्द्रियजयनाज्जिनः । स किं कृ. तवान् ? चकासे दीप्तवान् । क ? भुवनत्रयेऽस्मिन् अस्मिन्नागमादि प्रमाणप्रसिद्धे भुवनत्रये त्रैलोक्ये । किं कुर्वन् । शासदनुशासन्नियोजयन् । किं तत् ! श्रेयः धर्म । काः ? इमाः प्रजाः । अथवा काः शासत् ? इमाः श्रेयःप्रजाः इमाः प्रतीयमानाः श्रेयःप्रजाः भव्यज
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org