________________
पातक लागत नाही हे मणणेही अनुचित आहे. केवळ मंत्रांनीच यज्ञामध्ये पशु मारले जात असतील तर मंत्राचे असें सामर्थ्य
आहे असे मानावे लागेल. परंतु दोरखंडाने तुम्ही त्यांना बांधता व त्यांना बुक्याचा मार देऊन प्राण घेता हे प्रत्यक्ष दिसते. यामुळे हेही तुमचे मणणे असत्य आहे. जसे शस्त्रादिकांनी पशूना मारणा-या मनुष्यांना अशुभ परिणामामुळे पातक लागते; तसेंच मंत्रांनी जरी पशूना मारले तरी देखील दुष्कर्माचा बन्ध होणारच, झणून हिंसा ही धर्मसाधन नाही. हे सिद्ध झाले. यासाठी अशा कृत्यापासून इह परलोकी इष्ट पदार्थाची प्राप्ति न होतां नरकादि दुःखें भोगावी लागतात. ह्मणूनच शीतल तीर्थकरांनी रत्नत्रयाची प्राप्ति करून घेतली. अशुभ परिणामाचा त्याग केला. त्यांनी संसारिक सुखाच्या अभिलाषानें तपश्चरण केले नाही. यावरून मीमांसकादिकामध्ये व श्री जिनेश्वरामध्ये किती अन्तर आहे हे दिसून येते.
ननु भगवता तुल्या हरिहरादयोऽपि भविष्यतीत्याशक्याह । श्रीजिनेश्वरासारखेच हरिहरादिक आहेत त्यांचेमध्ये काही फरक
नाहीं या शंकेचे निरसन आचार्य करतात. त्वमुत्तमज्योतिरजः क्व निर्वृतः,
व ते परे बुद्धिलवोडवक्षताः। ततः स्वनिःश्रेयसभावनापरै
. बुंधप्रवेकैर्जिन शीतलेड्यसे ॥५॥ ____ त्वमित्यादि । त्वं भगवान् उरामज्योतिरुत्तमं उत्कृष्टं परतिमशयप्राप्तं ज्योतिर्ज्ञानं यस्य । पुनरपि कथम्भूतः ? अजः न जायते इत्यजः अपुनर्भवः संसारातीतः निवृतः सुखीभूतः क ते प्रसिद्ध
..
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org