________________
१११)
मोना बाद करून परत केले होते. हैं व्यक्त है तै.
अवण बेळगुळ येथे विन्ध्यगिरी पर्वतावर गोम्मटस्वामीची एक सुंदर विशाल प्रतिमा आहे. त्या पर्वतावरील एका जनमंदिरामध्ये एका विशाल शिलेवर मलिषेण प्रशस्ति नांवाचा एक मोठा लेख खोदलेला आहे. या लेखामध्ये आचार्य समंतभद्र यांचा खाली लिहिल्याप्रमाणें परिचय मिळालेला आहे. तो असा
कांच्या नाटकांह मलमलिनतनुलबुशे पांडुपिंड: । पुण्ड्रेण्ड्रे शाक्यभिक्षुर्दशपुरनगर मिष्टभोजी परिवाद् ॥ वारणस्यामभूवं शशधरधवलः पांडुरंगस्तपस्वी | राजन् यस्यास्ति शक्तिः स वदतु पुरतो जननिग्रन्थवादी ।। बन्यो भस्म भस्मसात्कृतपटुः पद्मावतीदेवता-1 दत्तोदात्तपदः स्वमन्त्रवचनव्याहूतचन्द्रप्रभः ॥ आचार्यः स समंतभद्रयतिभद्येनेह काले कलौ । जैनं वर्त्म समंतभद्रमभवद्भद्रं समतामुहुः ॥ यस्यैवं विद्या वादारम्भसंरम्भविजृम्भिताभिव्यक्तयः सूक्तयः । पूर्व पाटलिपुत्र मध्यनगरे भेरी मया ताडिता । पथान्मालव सिन्धुढक्कविषये कांचीपुरे वैदिशे । प्राप्त करहाटकं बहुभर्ट विद्योत्कटं संकटम् ॥ वादार्थी विचराम्यहं नरपते शार्दूलविक्रीडितम् || अर्थ :-- मी [ समंतभद्राचार्य ] कांची शहरांत नग्नमुनि होतो. त्या वेळेस माझे शरीर मलाचीं पुटे चढल्याने मळकट झालेलें होतें. छांबुश शहरांत सर्व अंगाला भस्म लावल्यामुळे पांढरा दिसत होतो. पुंड शहरामध्ये बौद्ध यतीचा वेष घेऊन राहिलों होतो. व दशपुर शहरामध्ये. पक्कान्न झोडणारा परिव्राजक बनून राहिलों. आणि बनारस येथें सर्व अंग भस्म चर्चित झाल्यामुळे चंद्राप्रमाणे पांढऱ्या कांतीचा शैव तपस्वी बनलों. हैं राजन् भी जैन निग्रंथमुनि आहे. वाद करण्यांत निपुण आहे. जर
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org