SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 355
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ६४ तत्त्वार्थसार अधिकार ८ वा संसारबन्धमवधूय स धूतमोहः । चैतन्यरूपमचलं शिवतत्वमेति ॥ २२ ॥ अर्थ- जो वीतराग समताभाव धारण करणारा भव्य मुमुक्ष जीव या तत्वार्थसार ग्रंथाचे पठन-पाठन करून सम्यग्दर्शन- ज्ञान चारित्रस्वरूप मोक्षमार्गाचे अविचल मनाने अनुष्ठान करतो तो संसारबंधनाचा नाश करून दर्शनमोह व चारित्रमोहाचा ज्याने नाश केला आहे असा ज्ञानी-संयमी होऊन आपले अविचल शुद्ध चैतन्य स्वरूप जे परमात्मतत्वकी जे सदा शिवस्वरूप सुख-शांति स्वरूप आहे ते प्राप्त करतो. अंतिम निवेदन वर्णाः पदानां कर्तारो वाक्यानां तु पदावलिः 5: 1 वाक्यानि चास्य शास्त्रस्य कर्तृणि न पुनर्वयं ॥। २३ ।। अर्थ - या शास्त्रातील पदांची रचना वर्णानी केली. वाक्याची रचना पदानी केली. शास्त्राची रचना वाक्यानी केली. भाषावर्गणात्मक वर्ण-पद-वाक्य या शास्त्राचे कर्ते आहेत. आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. साक्षात् कर्ता नाही. असा विनयभाव दाखवन ग्रंथ कर्तत्वाचा निरभिमान वीतरागभाव सूचित केला आहे. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy