________________
तत्त्वार्थसार अधिकार ९ वा
सामान्यगुण-गुणी अभेद दर्शन-ज्ञान-चरित्र गुरुलघ्वाव्हया गुणाः । दर्शन-ज्ञान-चारित्रमयस्यात्मन एव ते ॥ १९ ॥
अर्थ- जे दर्शन-ज्ञान-चारित्ररूप विशेषगुण व अगुरुलघु अस्तित्व वस्तुत्व आदि सामान्य गुण ते सर्व दर्शन-ज्ञान चारित्रमय आत्म्याचेच अभिन्न तादात्म्य गुण आहेत.
हत.
उत्पाद-व्यय-Jव्य तादात्म्य दर्शन-ज्ञान-चारित्र ध्रौव्योत्पाद व्यवास्तु ते ।
दर्शन-ज्ञान-चारित्रमयस्यात्मन एव ते ।। २० ॥
अर्थ- दर्शन-ज्ञान-चारित्र या गुणांचे ज उत्पाद व्यय ,व्यधर्म ते दर्शन-ज्ञान-वारित्र न प आत्म्याचेच अभित्र तादात्म्य धर्म आहेत.
पर्यायाथिक व द्रव्याथिक मोक्षमार्ग स्यात् सम्यक्त्व ज्ञान चारित्ररूपः । पर्यायार्थादेशतो मुक्तिमार्गः । एको ज्ञाता सर्वदेवाद्वितीयः । स्याद् द्रव्यार्थादेशतो मुक्तिमार्गः ।। २१ ।।
अर्थ- पर्यायाथिक-भेद नयादेशाने सम्यग्दर्शन-ज्ञान-चारित्ररूप तीन प्रकारचा मोक्षमार्ग म्हटला जातो. परंतु द्रव्याथिक अभेदनयादेशाने दर्शन-ज्ञान-चारित्रमय एक अद्वितीय आत्माच साक्षात् मोक्षमार्ग आहे.
एक आत्म्याचीच आराधना ही भेदनयाने सम्यग्दर्शन-ज्ञानचारित्राची आराधना म्हटली जाते.
ग्रंथ पठनाचे फल तत्वार्थसारमिति यः समधीविदित्वा । निर्वाणमार्गमधितिष्ठति निः प्रकम्पः ।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org