SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 229
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार छेदनं भेदनं चैव ताडनं दमनं तथा । तर्जनं भर्त्सनं चैव सद्यो विशंसनं तथा ॥ २१ ॥ पापकर्मोपजीवित्वं वक्रशीलत्वमेव च । शस्त्रप्रदानं विश्रम्भघातनं विषमिश्रणं ॥ २२॥ शृंखला वागुरा पाश रज्जुजालादि सर्जनं । धर्मविध्वंसनं धर्मप्रत्यूहकरणं तथा ॥ २३ ।। तपस्विगर्हणं शीलवतप्रच्यावनं तथा । इत्यसवेंदनीयस्य भवन्त्यास्रवहेतवः ॥ २४ ॥ अर्थ- १ दुःख- अनिष्ट संयोग झाला असताना दुःख करणे. २ शोक- इष्ट वियोग झाला असताना शोक करणे. ३ वध- आयु-इंद्रिय प्राणाचा वध करणे. ४ ताप- निन्देच्या कारणाने पश्चात्ताप करणे. ५ क्रन्दन- अश्रुपात करणे, रडणे. ६ परिदेवन- ऐकून दुसन्यास दया उत्पन्न होईल असा मोठा आक्रोश करणे याप्रमाणे स्वतः दुःख करणे, दुसन्यास दुःख देणे, उभयतास दुःख उत्पन्न करणे. परपैशुन- दुष्ट बुद्धीने दुसऱ्यास दोष लावणे. छेदन- शरीराचे अवयव-नाक-कानाप. कणे भेदन- डोके फोडणे, हात-पाय तोडणे. ताडन- काठीने मारणे. दमन- दुसऱ्यास दम-धाक-भीति दाखविणे. तर्जन- दुसऱ्यास दुखविणे- भर्त्सन- दुसन्याची निंदा करणे सद्यो विशंसन- (विश्वसन) विचार न करताना अविचाराने टीप- १ विश्वसनं इत्यपि पाठान्तर । Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy